Headlines

Video : ‘कामंधंदे सोडून…’ आमिर खानच्या जावयाला त्याच्या आईकडून फटके?

Nupur Shikhare Instagram : आईचा धाक सर्वांनाच असतो. या मताशी सहमत नसणारे तसे फार कमीच असतील. कारण बालपणापासून संस्कार लावणं असो, शिस्त लावणं असो किंवा मग वठणीवर आणणं असो, आई सर्व जबाबदाऱ्या लिलया पेलते. त्यामुळं मुलं कितीही मोठी झाली तरीही ती आईच्या शब्दाबाहेर नसतात. किंबहुना आईचा धाक हा कायम असतो, तो कधीच कमी होत नाही…

Read More

‘हम साथ साथ है’; लेकीसाठी Ex-Wife, मुलासोबत आमिरचा खास परफॉर्मन्स, कधी पाहिलंय त्याचं हे रुप?

Ira Khan Wedding Video : नोंदणी पद्धतीनं लग्न करण्याचा निर्णय घेत आयरा खान आणि नुपूर शिखरे यांनी त्यांच्या नात्याला एक वेगळं नाव दिलं. अनेक वर्षांच्या रिलेशनशिपनंतर नुपूर आणि आयरानं लग्नाचा निर्णय घेतला आणि त्यांच्या या निर्णयाचं कुटुंबीय, मित्रपरिवारानं स्वागत केलं. आयरा आणि नुपूर यांनी मुंबईतच Register Marriage केलं आणि त्यानंतर एक छानशी पार्टीसुद्धा दिली. ज्यानंतर…

Read More

VIDEO : लेकीच्या लग्नात नाचला आमिर खान, Ex-Wife किरण रावनं दिली साथ तर रीना दत्ता…

Aamir Khan- Kiran Rao : बॉलिवूड अभिनेता आमिर खानची लेक आयरा खान आणि नुपूर शिखरे यांनी 3 जानेवारी रोजी नोंदनी पद्धतीनं विवाह केला. आता या जोडप्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नुकतंच लग्न बंधनात अडकलेल्या जोडप्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तर हे जोडप आता उदयपुरमध्ये शाही विवाह करणार आहेत. आयरा-नुपूरशिवाय…

Read More

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी आमिरच्या लेकीनं शेअर केला बेडरुममधला फोटो; ‘त्या’ गोष्टीनं वेधलं लक्ष

Ira Khan Bedroom Photo With Husband: अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान बुधवारी मुंबईत पार पडलेल्या सोहळ्यात लग्नबंधनात अडकली. आमिरने मुलीचा हात नुपूर शिखरेच्या हातात दिला. दोघांचंही लग्न रजिस्टर पद्धतीने 3 जानेवारी रोजी पार पडलं. जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत मुंबईतील ताज एण्ड्समध्ये पार पडलेला हा विवाहसोहळा चर्चेत आहे. लग्नातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर…

Read More

Ira Khan: चार दिवस उपाशी अन् ढसाढसा रडले; आमिर खानच्या लेकीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली….

Aamir Khan’s daughter Ira Khan: बॉलीवूड अभिनेता आणि मिस्टर परफेक्ट आमिर खान (Aamir Khan) हिची मुलगी इरा खान हिने काही वर्षांपूर्वी सोशल मीडिया पोस्टद्वारे आपण नैराश्य (depression) अवस्थेत असल्याचा खुलासा केला होता. क्लिनिकल डिप्रेशनमुळे पाच वर्षांपूर्वी इरावर उपचार केले जात होते. अशातच टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत इरा खानने (Ira Khan Interview) खळबळजनक खुलासे केले…

Read More

तिचा सख्खा भाऊ कुठंय? Engagment चे फोटो पोस्ट करणारी आमिरची लेक पुन्हा ट्रोल

Ira Khan Engagement : काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट अशी ओळख असणाऱ्या अभिनेता आमिर खान (aamir khan) याच्या लेकिचा साखरपुडा झाला. बऱ्याच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर आयरा खान हिनं सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरे (Nupur Shikhare) याच्यासोबत एका नव्या आयुष्याची सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. नुपूर आणि आयरानं यासाठीच टाकलेलं पहिलं पाऊल म्हणजे त्यांचा साखरपुडा. प्रियजन आणि मित्रांच्या…

Read More

किती Overacting! आमिरची लेकीसह जावयालाही अतिउत्साहीपणा नडला, पाहा Video

Ira Khan Nupur Shikhare Engagement : अभिनेता (Aamir khan) आमिर खान याची मुलगी आयरा खान येत्या काही दिवसांमध्ये विवाहबंधनात अडकणार आहे. त्याआधीच आयरा आणि तिचा प्रियकर, (Celebrity Fitness trainer) सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेनं साखरपुडा केला. (Ira Khan Nupur Shikhare) आमिरच्या लेकिच्या साखरपुड्यासाठी बऱ्याच कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती. यामध्ये आमिरची Ex Wife किरण राव,…

Read More

लेकिनं हिंदू जोडीदार निवडला म्हणून Aamir Khan कट्टरपंथीयांच्या निशाण्यावर

मुंबई : अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अभिनेता आमिर खानची (Aamir Khan’s Daughter) मुलगी आयरा खान (Ira Khan) आणि (Nupur Shikhare) बॉयफ्रेंड नुपूर शिखरेने (Ira Khan Got Engaged To Boyfriend Nupur Shikhre) यांचा शुक्रवारी साखरपुडा झाला. सध्या आयरा आणि नुपूरच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. दरम्यान, हे फोटो आणि व्हिडीओ पाहत…

Read More

Breakup नं खचलेली आमिरची लेक; नुपूरनं साथ देत विचारलं ‘माझी होशील का?’

Ira Khan and Ex Boyfriend Mishaal Kirpalani : अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान कायम चर्चेत असते. कधी बोल्ड फोटो तर कधी बॉयफ्रेंडसोबत असलेलं नातं. पण आता आयरा एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. आयराने नुकताच बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत साखरपुडा केला आहे. त्यांच्या साखपुड्यात अनेक सेलिब्रिटी उपस्थितीत होते. पण नुपूरची आयुष्यात एन्ट्री होण्यापूर्वी आयराने Breakup…

Read More

Amir Khan चा मराठी जावई आहे तरी कोण? photos होतायत व्हायरल

Amir Khan Son-in-Law: आमिर खानची लेक गेले काही दिवस चांगलीच चर्चेत आहे. त्यातून तिच्या लव्ह अफेअरमुळे तिची सोशल मीडियावर रोज कुठल्या ना कुठल्या विषयावरून चर्चा होतंच असते. आपल्या बॉयफ्रेंडसोबत इन्टाग्रामवर वेकेशनपासून डेटिंगपर्यंतचे सगळे फोटो आणि व्हिडीओ ती इन्टाग्रामवर शेअर करत असते. गेली दोन-तीन वर्ष ती फिटनेस फ्रिक नुपूर शिखरेला (Nupur Shikhare) डेट करते आहे. या दोघांचा नवीन व्हिडीओ…

Read More