Headlines

कर्जतमधील नूपुर शर्मा प्रकरणी १४ आरोपींना अटक

[ad_1] कर्जत : येथील दोन तरुणांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी एकूण १४ जणांना अटक केली आहे. त्यातील दोन अल्पवयीन आहेत. आज, रविवारी न्यायालयापुढे हजर केलेल्या ५ जणांना १० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला. अटक केलेल्या आणखी ५ जणांना उद्या, सोमवारी  न्यायालयापुढे हजर केले जाईल. दरम्यान या घटनेसंदर्भात केंद्रीय गुप्तचर यंत्रणांच्या पथकानेही माहिती घेण्यास…

Read More