Headlines

Numerology: जमीन- श्रीमंतीच्या बाबतीत कमाल नशीबवान असतात ‘या’ तारखेला जन्मलेली मंडळी

[ad_1] मुंबई : ज्योतिषविद्येप्रमाणेच अंकज्योतिषशास्त्रही व्यक्तीच्या भविष्याबाबत भाष्य करतं. कोणत्याही व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्याच्या भवितव्याचा अगदी सहज अंदाज लावता येऊ शकतो. कोणत्याही व्यक्तीला मूलांक त्याच्या भाग्यांकाप्रमाणे काम करतो.  (Birth Date Astrology) कोणा व्यक्तीचा जन्म महिन्याच्या 15 तायरेखाल झाला असेल तर, त्याचा भाग्यांक 6 असतो. उदाहरणार्थ, 1 आणि 5 जोडल्यास 6 हे उत्तर मिळतं. तोच त्या व्यक्तीचा…

Read More