Headlines

नोरा फतेहीचा सहकलाकारासोबतचा वाद टोकाला; दोघांमधलं भांडण पोहोचलं मारामारीपर्यंत

मुंबई : ‘दिलबर’, ‘कुसू कुसू’, ‘गर्मी’, ‘साकी साकी’ या गाण्यांवर भन्नाट डान्स करून चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्री नोरा फतेही (nora fatehi ) बॉलिवूडमधील अव्वल अभिनेत्रींपैकी एक आहे. एकापेक्षा एक गाण्यावर भन्नाट डान्स (nora fatehi dance) करणाऱ्याच्या तालावर चाहतेही थिरकतात. नोरा फक्त डान्स नाही तर, फोटोंमुळे देखील चर्चेत असते. द कपिल शर्मा शोमध्ये नोरा फतेही,…

Read More