IND vs NZ : भारत प्रथम करणार फलंदाजी; Rohit Sharma ने ‘या’ खेळाडूला केलं टीम बाहेर

[ad_1] IND vs NZ : भारत आणि न्यूझीलंड  (IND vs NZ) यांच्यामधील वनडे सिरीजचा (Third ODI IND vs NZ) शेवटचा सामना आज होतोय. इंदूरच्या होळकर स्टेडियममध्ये हा सामना खेळवला जात असून या सीरिजमध्ये 2-0 ने टीम इंडियाने आघाडी घेतली आहे. तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात टॉस झाला न्यूझीलंडने जिंकला असून टीम इंडिया प्रथम फलंदाजीसाठी उतरणार आहे….

Read More