Headlines

विनायक राऊत १२ खासदारांसह शिंदे गटात यायला तयार होते, पण…”, नितेश राणेंचा मोठा दावा | Nitesh Rane big claim about Shivsena rebel and MP Vinayak Raut Uddhav Thackeray

भाजपा आमदार नितेश राणे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांच्याबाबत मोठा दावा केला आहे. “विनायक राऊत यांनाही १२ खासदारांसोबत शिंदे गटात यायचं होतं, पण भाजपा नेतृत्वाने त्यांना नाकरलं असेल,” असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं. तसेच अनिल परब, विनायक राऊत, अनिल देसाई हे उद्धव ठाकरेंचे तरी आहेत का? असा सवाल केला. ते गुरुवारी…

Read More