Headlines

आदित्य ठाकरे राहुल गांधींबरोबर ‘भारत जोडो’ यात्रेत! नितेश राणेंना विचारलं असता हसून म्हणाले, “दोन ‘पप्पू’ भेटत असतील तर मी…” | nitesh rane talks about Aditya thackeray joining Rahul Gandhi in Bharat Jodo Yatra scsg 91

[ad_1] शिवसेनेचे नेते आणि युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे आज राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रे’मध्ये सहभागी झाले आहेत. यावेळी त्यांच्याबरोबर शिवसेना नेते, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर तसेच इतर अनेक सहकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. मात्र आदित्य ठाकरे या यात्रेमध्ये सहभागी होण्यासंदर्भात नितेश राणेंना प्रश्न विचारला असता त्यांनी राहुल…

Read More

‘नाद नाही करायचा!’, अफजलखानाच्या कबरीजवळील बांधकामावर कारवाई करताच नितेश राणेंचं ट्वीट | BJP Nitesh Rane on Illegal Construction Removed from Pratapgarh in Satara sgy 87

[ad_1] साताऱ्यातील किल्ले प्रतापगड (ता. महाबळेश्वर) येथील अफजलखान कबरीजवळील अनधिकृत बांधकाम हटवण्यात आलं आहे. चोख पोलीस बंदोबस्तात आज सकाळपासून कारवाईला सुरुवात करण्यात आली. यासाठी सातारा, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली ग्रामीण या चार जिल्ह्यातील १८०० हून अधिक पोलीस तैनात आहेत. दरम्यान भाजपा नेते नितेश राणे यांनी या कारवाईवरुन आनंद व्यक्त केला असून ‘नाद करायचा नाही’ अशा…

Read More

महाराष्ट्रात धर्मांतरविरोधी कायदा? कोल्हापुरातील ‘लव्ह जिहाद’ प्रकरणानंतर नितेश राणेंचं मोठं विधान, म्हणाले “आम्ही सोडणार नाही” | BJP MLA Nitesh Rane on Kolhapur Love Jihad Anti Conversion Law rno news sgy 87

[ad_1] भाजपा आमदार नितेश राणे यांनी कोल्हापूरमधील ‘लव्ह जिहाद’ प्रकरणानंतर संताप व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा धर्मांतरविरोधी कायद्याचा उल्लेख केला असून, त्याचा अभ्यास सुरु असल्याची माहिती दिली आहे. ‘लव्ह जिहाद’ सारख्या प्रकरणात काही पोलीस अधिकारी संबंधितांना मदत करतात असा आरोपही त्यांनी केला आहे. कोल्हापूरमध्ये १७ ऑक्टोबरपासून बेपत्ता असणारी अल्पवयीन मुलगी सापडली आहे. कोल्हापूर…

Read More

‘नोटांवर लक्ष्मी, गणपतीचा फोटो छापा’, केजरीवालांच्या मागणीनंतर नितेश राणेंनी ट्वीट केला शिवरायांचा फोटो, म्हणाले… | BJP Nitesh Rane Chhatrapati Shivaji Maharaj on Indian Currecny Notes AAP Arvind Kejriwal Laxmi Ganpati sgy 87

[ad_1] दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नोटांवर महात्मा गांधींसोबत लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापण्याची मागणी केली आहे. यानंतर वाद-विवाद सुरु असून भाजपा नेत्यांकडून अरविंद केजरीवाल यांना प्रत्युत्तर दिलं जात आहे. गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल ही मागणी करत असल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, भाजपा आमदार नितेश राणे यांनी नोटांवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो छापा असं म्हटलं…

Read More

shivsena uddhav thackeray group bhaskar jadhav slams bjp

[ad_1] गेल्या दोन दिवसांपासून ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. या प्रकारानंतर चिपळूणमधील भास्कर जाधव यांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापलं असून विरोधकांनी या सर्व गोष्टींसाठी एकनाथ शिंदे सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात आज मातोश्रीबाहेर माध्यमांशी बोलताना भास्कर…

Read More

uddhav thackeray group mla rajan salvi slams narayan rane family

[ad_1] गेल्या तीन महिन्यांपासून राज्यात शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा थेट सामना पाहायला मिळत आहे. मात्र, त्याच्याही अनेक वर्ष आधीपासून नारायण राणे, नितेश राणे आणि निलेश राणे यांनी शिवसेनेवर जाहीररीत्या असंख्यवेळा टीका केली आहे. त्यामुळे राणे आणि ठाकरे गट यांच्यातील सख्य जगजाहीर असतानाच आता ठाकरे गटातील एका आमदाराने केलेल्या सूचक विधानामुळे चर्चेला उधाण आलं…

Read More

ठाकरे कुटुंबीयांच्या मालमत्तेची चौकशी करा म्हणणाऱ्या गौरी भिडेंच्या जिवाचे रक्षण व्हावे – नितेश राणेंच्या ट्वीटने खळबळ | Life of Gauri Bhide shud be protected so Maharashtra State Gov shud give police protection to her right away Nitesh Rane msr 87

[ad_1] शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी बेहिशेबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप करणारी याचिका दादरस्थित गौरी भिडे यांच्याकडून उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणी अंमलबजावणी संचलनालय (ईडी) आणि सीबीआयमार्फत सखोल चौकशी करण्याचे आदेशही देण्याची मागणी त्यांनी केली आहे. आज या याचिकेवर सुनावणी होणार आहे. मुंबई पोलिसांत तक्रार देऊनही कारवाई…

Read More

‘राणेंनी मुलांना आवरतं घ्यावं’ असा सल्ला देत रुपाली ठोंबरेंचा इशारा; म्हणाल्या, “नारायण राणेंसारखे ढीगभर नेते आहेत जे…” | rupali patil thombare slams bjp nitesh rane and rane family scsg 91

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही पुत्र नितेश आणि निलेश यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे समर्थक आमदार भास्कर जाधव यांच्यावर केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर ठोंबरे यांनी राणे पिता-पुत्रांना लक्ष्य केलं. राणेंनी स्वत:सहीत पुत्रांना आवरतं घ्यावं असा सल्ला ठोंबरे यांनी दिला आहे. राजकीय आरोप प्रत्यारोपांसंदर्भात बोलताना टीव्ही…

Read More

bjp nitesh rane slams shivsena uddhav thackeray group mla bhaskar jadhav

[ad_1] उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळूणमधील घरावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यांच्या घराच्या परिसरात दगडं, स्टम्प आणि काचेच्या बाटल्या आढळून आल्या आहेत. हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची शक्यता लक्षात घेता त्यांच्या घरावर पोलीस बंदोबस्तदेखील वाढवण्यात आला आहे. मात्र, या पार्श्वभूमीवर आता राज्याच्या राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ठाकरे गटाचे खासदार…

Read More

nitesh rane criticizes bhaskar jadhav for commenting on narayan rane

[ad_1] उद्धव ठाकरे गटातील आमदार वैभव नाईक यांची लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी करण्यात येत आहे. याच कारणामुळे ठाकरे गटातील नेते आक्रमक झाले आहेत. आज (१८ ऑक्टोबर) नाईक यांच्या समर्थनार्थ कुडाळ येथे मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात आमदार भास्कर जाधव यांनी भाजपा तसेच केंद्रिय मंत्री नारायण राणे यांच्यावर घणाघाती टीका केली. मात्र भास्कर जाधव यांच्या याच…

Read More