Headlines

हाय कमांड सक्रिय; सलग चौथ्या पराभवानंतर नीता अंबानींचा MI टीमला फोन

IPL 2022 : पाच वेळा आयपीएलमध्ये विजेतेपद मिळवणारा मुंबईचा संघ यंदाच्या हंगामात मात्र गटांगळ्या खाताना दिसत आहे. यंदाच्या वर्षी आयपीएलमध्ये (Mumbai Indians in IPL 2022) मुंबईच्या संघाचा आतापर्यंतचा खेळ पाहता संघ स्पर्धेतून बाहेर जाण्याच्या मार्गावर आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली संघ सातत्यानं अपयशी ठरताना दिसत आहे. (IPL 2022) परिणामी गुणतालिकेमध्ये संघाचं स्थान चेन्नईच्याही खाली पोहोचलं आहे….

Read More