केंद्रीय अर्थमंत्री राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात ! ; भाजपचे लक्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुकीकडे

पुणे: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघाला भेट देणार असून, त्या भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. संघटनात्मक बैठकाही त्या घेणार असून यानिमित्ताने भाजपने बारामती लोकसभा मतदार संघावर लक्ष्य केंद्रीत केल्याचे दिसून येत आहे. दरम्यान बारामती लोकसभा मतदार संघाबरोबरच शिरूर मतदार संघातही आदिवासी राज्यमंत्री रेणुका सिंह या…

Read More