Headlines

अब्दुल सत्तार शिवीगाळ प्रकरण: “आज पवारांबद्दल बोललं म्हणून…” संजय राऊतांचा एकेरी उल्लेख करत निलेश राणेंचं विधान | Nilesh Rane on Abudl Sattar Abusing Supriya Sule mention Sanjay Raut scsg 91

[ad_1] राज्याचे कृषीमंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे समर्थक आमदार अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीवरून राज्याचं राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे. राज्यात ठिकठिकाणी अब्दुल सत्तार यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलनं केली जात आहेत. अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना राष्ट्रवादी काँग्रेसकडून अल्टिमेटम देण्यात आला आहे….

Read More

shivsena mla vaibhav naik slams nilesh rane uddhav thackeray group

[ad_1] कोकणात राणे कुटुंब विरुद्ध नाईक कुटुंब यांच्यातला वाद सर्वश्रुत आहे. नारायण राणेंसोबतच निलेश आणि नितेश राणे यांनीही सातत्याने ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्यावर टीका केली आहे. त्यावर नाईक यांच्याकडूनही वेळोवेळी पलटवार करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून वैभव नाईक यांच्यावर राणेंकडून करण्यात आलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना आज वैभव नाईक यांनी निलेश राणेंना जाहीर…

Read More

uddhav thackeray group mla rajan salvi slams narayan rane family

[ad_1] गेल्या तीन महिन्यांपासून राज्यात शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा थेट सामना पाहायला मिळत आहे. मात्र, त्याच्याही अनेक वर्ष आधीपासून नारायण राणे, नितेश राणे आणि निलेश राणे यांनी शिवसेनेवर जाहीररीत्या असंख्यवेळा टीका केली आहे. त्यामुळे राणे आणि ठाकरे गट यांच्यातील सख्य जगजाहीर असतानाच आता ठाकरे गटातील एका आमदाराने केलेल्या सूचक विधानामुळे चर्चेला उधाण आलं…

Read More

“उद्धव ठाकरेंना फटके द्यायला पाहिजेत, कारण…” निलेश राणेंची बोचरी टीका! | BJP leader nilesh rane on shivsena chief uddhav thackeray rmm 97

[ad_1] भारतीय जनता पार्टीचे नेते निलेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टोकदार शब्दांत टीका केली आहे. उद्धव ठाकरेंची अवस्था पिसाळलेल्या कुत्र्यासारखी झाली आहे, पिसाळलेल्या कुत्र्याचं काय करायचं, हे मला वेगळं सांगायची गरज नाही, अशा शब्दांत निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ते सिंधुदुर्गमध्ये पत्रकारांशी बोलत होते. आमदार संतोष बांगर यांच्या गाडीवर…

Read More

bjp nilesh rane mocks uddhav thackeray shivsena alliance with sambhaji brigade

[ad_1] विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर राज्यात मोठी राजकीय घडामोड समोर आली. शिंदे गट फुटून निघाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी संभाजी ब्रिगेडशी युतीची घोषणा केली आहे. या घटनेवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भाजपा आणि शिंदे गटाकडून या मुद्द्यावरून शिवसेनेला लक्ष्य केलं जात आहे. “शिवसेनेशी कुणीही युती करायला तयार नाही, उद्धव ठाकरेंवर खूप वाईट काळ…

Read More

सरकारी अधिकाऱ्याला मारहाण प्रकरण : “…त्यापेक्षा राजकारण महत्त्वाचं नाही”; उद्धव ठाकरेंचा उल्लेख करत नितेश राणेंचं विधान | Nilesh Rane Says Politics is not more imp than the pride of the women scsg 91

[ad_1] महाराष्ट्र ग्रामीण जीवन्नोती अभियानाचे ( उमेद ) देवगड व्यवस्थापक शिवाजी पांडुरंग खरात यांना भाजपाचे आमदार नितेश राणे आणि त्यांच्या समर्थकांनी मारहाण केली आहे. या प्रकरणावरुन मारहाण झालेल्या खरात यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर आता नितेश राणेंनी आपली बाजू मांडताना नेमकं काय घडलं याची माहिती दिली आहे. तसेच नितेश राणेंनी थेट शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा उल्लेख…

Read More

“नख लावाल तर फाडून टाकणार” निलेश राणे यांचा दीपक केसरकरांना धमकीवजा इशारा | BJP leader nilesh rane on deepak kesarkar statement about ready to work with rane family rmm 97

[ad_1] महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झालं आहे. हे सरकार स्थापन झाल्यापासून राणे कुटुंब आणि शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्यात वादाला सुरुवात झाली आहे. दीपक केसरकर यांनी अलीकडेच एका पत्रकार परिषदेत राणे कुटुंबासोबत आपला वैयक्तिक वाद नसून आपण त्यांच्यासोबत काम करायला तयार असल्याचं म्हटलं आहे. केसरकर…

Read More

nilesh-rane-offer driver-job to eknath-shinde-group-mla-deepak-kesarkar- | Loksatta

[ad_1] नारायण राणे कुटुंबीय आणि दीपक केसकर यांच्यातील वाद आणखी चिघळल्याचे दिसून येत आहे. या अगोदर भाजपा नेते निलेश राणे (Nilesh Rane) आणि दीपक केसरकर (deepak keskar) यांनी एकमेकांची लायकी काढली होती. त्यानंतर आता पुन्हा निलेश राणे यांनी ट्वीट करत केसकरांना खोचक टोला लगावला आहे. ‘१ तारखेपासून आमच्याकडे ड्रायवरची जागी रिकामी आहे. अर्ज करु शकता’,…

Read More

धनुष्यबाण उद्धव ठाकरेंना शोभणारे नाही, लॉलीपॉप चिन्ह देऊन टाका | nilesh rane criticizes uddhav thackeray and sanjay raut on interview and bow and row logo

[ad_1] सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीचे दोन्ही भाग प्रदर्शित झाले असून यामध्ये उद्धव ठाकरेंनी शिंदे गट तसेच भाजपावर घणाघाती टीका केली. याच मुलाखतीवर बोलताना भाजपाचे नेते निलेश राणे यांनी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी दिलेली मुलाखत म्हणजे फुटलेला पेपर सोडवणे आहे,…

Read More

नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या एकेरी टीकेचं समर्थन करता का? दीपक केसरकरांनी उत्तर देणं टाळलं, म्हणाले… | narayan rane criticised uddhav thackeray after interview deepak kesarkar not give reaction rmm 97

[ad_1] शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवसेना खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी नुकतीच एक मुलाखत घेतली आहे. संबंधित मुलाखतीचा पहिला भाग २६ जुलै रोजी आणि दुसरा भाग आज २७ जुलै रोजी प्रसारित करण्यात आला आहे. या मुलाखतीचा पहिला भाग प्रसिद्ध झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव…

Read More