Headlines

भावाच्या निधनाचा अभिनेत्रीने घेतला धसका, अशी अवस्था शत्रूची पण होऊ नये…

[ad_1] मुंबई : बिग बॉस 14 मधून निक्की तांबोळीने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. या शोमुळे निक्की घराघरात पोहोचली आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर निकीने अनेक म्युझिक व्हिडिओंमध्ये काम केले आहे. एवढेच नाही तर निकीने बिग बॉसनंतर रिअॅलिटी शो खतरों के खिलाडीमध्येही भाग घेतला होता. पण निकीच्या आयुष्यात एक वेळ अशी आली जेव्हा…

Read More