Headlines

‘भाई होगा आपका… मेरी तो जान है वो’, अखेर ‘या’ महिला खेळाडूकडून सलमानवरील प्रेम व्यक्त

मुंबई : अभिनेता (Salmank khan) सलमान खान याच्याभोवती असणारा महिलांचा गराडा खूप काही सांगून जातो. पुरुषांपेक्षा भाईजानला महिला वर्गाकडून कमालीची लोकप्रियता मिळते. अशा या भाईजावरील आपल्या प्रेमाची कबुली सध्या जागतिक स्तरावर चर्चेत असणाऱ्या एका महिला खेळाडूनं केली आहे. नुकतंच World Women Boxing Championship चं जेतेपद मिळवून भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणाऱ्या निखत झरीन हिनं एका…

Read More