Headlines

नाईट क्लबमध्ये महिलेने शारीरिक संबंध ठेवण्यासाठी प्रियंकाचा केला पाठलाग आणि पुढे जे झालं…

मुंबई : बॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) सध्या ‘कॉफी विथ करण 7’ (Koffee With Karan 7) या त्याच्या चॅट शोमुळे चर्चेत आहे. कॉफी विथ करणच्या प्रत्येक सीझनमध्ये काही कलाकार हजेरी लावताना दिसतात. यामध्ये देसी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) देखील आहे. यंदाच्या सीझनमध्ये अजून प्रियांका दिसली नाही. तरी देखील प्रियांका चर्चेचा विषय…

Read More