Headlines

मधुबालापेक्षा सुंदर ‘ही’ बॉलिवूड अभिनेत्री, पाकिस्तानात होती अफेअरची चर्चा

[ad_1] Entertainment News : मधुबाला (Madhubala) म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीला (Indian Film Industry) पडलेलं एक सुंदर स्वप्न. आजवरच्या बॉलीवूड (Bollywood) इतिहासातील सर्वात प्रसिद्ध आणि सर्वात सुंदर अभिनेत्री म्हणून मधुबालाची ओळख आहे.  मात्र हिंदी चित्रपटसृष्टीत असा एक चित्रपट प्रदर्शित झाला, ज्याची 62 वर्षांनंतरही लोक प्रशंसा केल्याशिवाय राहू शकत नाहीत. या चित्रपटात दिलीप कुमार, मधुबाला, पृथ्वीराज कपूर आणि…

Read More