Headlines

पीएफआयच्या सदस्यांकडून आरएसएस मुख्यालयाची टेहळणी, पोलिसांकडून सुरक्षेत वाढ

[ad_1] राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून ‘पोप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या (PFI) ठिकाणांवर करण्यात आलेल्या छापेमारीनंतर नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पीएफआयच्या सदस्यांकडून संघ मुख्यालयाची टेहळणी करण्यात आल्याचा खुलासा महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी पथकाकडून (ATS) करण्यात आल्यानंतर नागपूर पोलीस सतर्क झाले आहेत. PFI विरोधातील कारवाईवर इम्तियाज जलील यांचे महत्त्वाचे विधान, म्हणाले “पुरावे नसतील तर…” “याआधीही आरएसएस…

Read More

“धाड टाकणाऱ्या यंत्रणांनी आगामी २४ तासात…”, देशभरातील छापेमारीवर प्रकाश आंबेडकरांची पहिली प्रतिक्रिया | Prakash Ambedkar comment on NIA raids in Maharashtra and all over India

[ad_1] एनआयएने गुरुवारी (२२ सप्टेंबर) महाराष्ट्रासह देशभरात विविध राज्यांमधील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) कार्यालयांवर छापेमारी केली. या कारवाईनंतर देशभरात खळबळ माजली. यानंतर आता वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी या छापेमारीवर पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “तपास यंत्रणांचा धाडी टाकण्याचा अधिकार आम्ही मान्य करतो. परंतु, या यंत्रणांनी कारवाईत देशविरोधी कारवायांबाबत काय पुरावे मिळाले…

Read More