Headlines

Play off सामन्यापूर्वी RCB च्या चाहत्यांसाठी मोठी बातमी; ‘हा’ विस्फोटक खेळाडू मैदानात उतरणार

[ad_1] मुंबई : आयपीएल आता अंतिम टप्प्यात पोहोचलीय. आजपासून प्लेऑफ सामने सुरु होणार असून सर्वच संघ सज्ज झाले आहेत. आज गुजरात आणि राजस्थानमध्ये सामने होणार आहेत तर उद्या  लखनऊ आणि आरसीबी भिडणार आहे. आरसीबीच्या या सामन्यापूर्वी मोठी खुशखबर मिळाली आहे. आरसीबीच्या संघात विस्फोटक फलंदाज दाखल होणार आहे. हा फलंदाज आरसीबीला आयपील जिंकवण्यात मदत करू शकतो,…

Read More

आफ्रिकेची गोलंदाजी भेदून काढण्यासाठी कर्णधार राहूलसोबत ‘हा’ खेळाडू करणार ओपनिंग

[ad_1] मुंबई : आयपीएलनंतर (IPL 2022) आता भारत आणि दक्षिण आफ्रिकेत (India vs South Africa) 5 सामन्यांची T20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा तर झाली आहे. मात्र कर्णधार राहूलसोबत ओपनिंग कोण करणार असा प्रश्न उपस्थित होत होता. या प्रश्नाचे उत्तर आता समोर आले आहे. मुंबई इंडियन्सच्या या खेळाडूचे नाव समोर…

Read More

SL Vs Ban : फिल्डींग करताना अचानक मैदानात कोसळला, थेट रूग्णालयात कराव लागलं दाखलं

[ad_1] मुंबई : क्रिकेट खेळताना अनेकदा खेळाडूंना दुखापत होण्याच्या घटना घडल्याच्या आपण पाहिल्या असतील. मात्र या घटनेत एका खेळाडूला अचानक छातीत वेदना व्हायला लागली आणि तो मैदानात कोसळला.   घटनेनंतर त्याला रूग्णालयात दाखल करावे लागले. त्यामुळे काही वेळासाठी सामना थांबवावा लागला.   श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात कसोटी मालिका खेळवली जात आहे. आज दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी…

Read More

एक चान्स तो बनता है यार! ‘या’ तीन युवा खेळाडूंना IPLमध्ये यंदाही संधी नाहीच

[ad_1] मुंबई : आयपीएल लीग हे भारतातलं युवा टॅलेंट जगासमोर येण्यासाठी सूरू करण्यात आलं होते. मात्र तसे काही होताना दिसत नाही. कारण यंदाच्या IPLमध्ये तीन यशस्वी, प्रतिभावंत खेळाडूंना एकही सामना खेळता आला नाही आहे. या तीनही खेळाडूंनी संपूर्ण आयपीएल बेंचवर काढली. त्यामुळे या खेळाडूंची मोठी निराशा झाली आहे.   हे आहेत तीन खेळाडू IPL च्या १५ व्या…

Read More

Women’s IPL रंगणार उद्यापासून; हे संघ येणार आमने-सामने

[ad_1] मुंबई : आयपीएलच्या धर्तीवरच आता महिला खेळाडूंसाठी देखील आयपीएल सूरू करण्यात आले आहे. या आयपीएलला   Women’s T20 Challenge असेही म्हटले आहे. महिलांचे ही आयपीएल उद्यापासून सूरु होणार आहे. यामध्ये किती संघ असणार आहेत ? कशा लढती होणार आहेत हे पाहूयात.  महिला स्पर्धेत ट्रेलब्लेजर्स,  व्हेलोलसिटी आणि सुपरनोव्हाज अशा 3 टीम खेळतात. सुपरनोव्हाजने सलग 2018 आणि…

Read More

आयपीएलमध्ये धमाका; दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या टी20 मालिकेत ‘या’ युवा खेळाडूंना मिळाली संधी

[ad_1] मुंबई : आयपीएलनंतर टीम इंडिया दक्षिण आफ्रिका विरुद्ध (Team India vs South Africa) 5 सामन्यांची टी 20 सीरिज खेळणार आहे. या सीरीजमध्ये आयपीएसमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या युवा खेळाडूंना टीम इंडियात संधी देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रथमच हे खेळाडू भारताची जर्सी घालून मैदानात उतरणार आहेत.  आयपीएलमध्ये सर्वांत फास्ट बॉलिंग टाकणाऱ्या गोलंदाज उमरान मलिक आणि अर्शदीप…

Read More

MI vs DC सामन्यादरम्यान ‘मिस्ट्री गर्ल’चा फोटो व्हायरल; नेटकरी म्हणतायत मुंबईच्या ‘या’ खेळाडूची गर्लफ्रेंड

[ad_1] मुंबई : आयपीएल सामन्यादरम्यान अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत दोन तरूणी दिसतायत. या तरूणीपैकी एकीचं नाव मुंबईतल्या एका खेळाडूसोबत जोडले जात आहे. या खेळाडूने सामन्यात तूफान बॅटींग करून मुंबईला विजय मिळवून दिला होता.  दिल्लीने मुंबईला 159 धावांचे लक्ष्य दिले होते. या…

Read More

सलमान खान सोबतच्या नात्याबाबत कंगना असं का म्हणाली; ‘तो माझा…’

[ad_1] मुंबई : बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत (kangana ranaut) चित्रपटातील अभिनयासह आपल्या विधानामुळे नेहमीच चर्चेत असते. अलिकडेचे कंगनाने स्टार किड्स अंड्यासारखे दिसतात, तसेच  बॉलिवूडमध्ये कोणीही नाही ज्याला घरी बोलावता येईल असे वादग्रस्त विधान केले होते. या विधानानंतर तिने पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलेय, ज्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे.  असं पाहायला गेलं तर बॉलिवूडमध्ये तिचे…

Read More

रवींद्र जडेजा CSK सोडणार ? हे आहे कारण….

[ad_1] मुंबई : आयपीएल अंतिम टप्प्यात पोहोचलीय. साखळी फेरीतले शेवटचे सामने उरलेत, यानंतर फायनल सामने होणार आहे. त्यातच आता माजी कर्णधार रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) चेन्नई सुपर किंग्जला राम राम ठोकणार असल्याचे वृत्त हाती आले आहे. नेमका जडेजा चेन्नई का सोडतोय याचे कारण समजू शकले नाही आहे, मात्र सीएसके आणि जडेजा यांच्यात मोठा वाद सुरू…

Read More

एफआयआर दाखल झाल्यानंतर Bharati Singh हिच्याकडून पहिली पोस्ट,देवाचा फोटो शेअर करत म्हणाली…

[ad_1] मुंबई : आपल्या विनोदी शैलीने प्रेक्षकांना खळखळून हसवणारी कॉमेडीयन भारती सिंह (Bharati Singh) तिच्याच एका जोक्समुळे वादात सापडलीय. भारती सिंहने दाढी आणि मिशांबाबत एक जोक मारला होता. या जोकवरून शीख समुदाय आक्रमक झालीय. भारती सिंहने यावर माफी देखील मागितली होती. मात्र तरीही तिच्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर…

Read More