एकेकाळी बड्या सेलिब्रिटीची गर्लफ्रेंड आज 50 सेकंदांसाठी घेतेय तब्बल ‘इतकं’ मानधन

Nayanthara Net worth: एकेकाळी ज्या दिग्दर्शक- कोरिओग्राफरशी नाव जोडवलं गेलं, तिच अभिनेत्री आज तिच्या खासगी आयुष्यात अखेर सुखद वळणावर आली आहे. प्रेमाच्या नात्यात सुरुवातीला मिळालेल्या अपयशानंतर आता ही अभिनेत्री तिच्या जोडीदारासह लग्न करण्यास सज्ज झाली आहे. ही अभिनेत्री आहे, नयनतारा (Nayanthara). ‘डायना मरियम कुरियन’ असं तिचं खरं नाव. दाक्षिणात्य कलाजगतामध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत…

Read More

पतीनं थाटला दुसऱ्या अभिनेत्रीशी संसार; Divorce नंतर ‘ही’ अभिनेत्री दिसतेय आणखीनच बोल्ड

मुंबई : प्रेमाच्या बाबतीत सर्वांचंच नशीब चांगलं असतं, अशातला भाग नाही. बऱ्याचदा असं होतं, की सर्वकाही सुरळीत असतानाही प्रेमाचं हे नातं मात्र यशस्वी ठरत नाही. छोट्या पडद्यावर आपल्या अदांनी सर्वांचीच मनं जिंकणाऱ्या या अभिनेत्रीच्या बाबतीत असंच झालं. आपल्या दमदार अभिनयानं कोट्यवधी चाहत्यांची मनं जिंकणारी ही अभिनेत्री आहे, जेनिफर विंगेट. जेनिफरनं ‘राजा को रानी से प्यार…

Read More

सोमवतीच्या दिवशी छोट्या पडद्यावरील ‘मार्तंडा’ची जेजुरी गडावर गैरहजेरी; कारण तुम्हालाही पटेल असंच

मुंबई : ‘जय देवा जय शिव मार्तंडा…’ असा जयघोष झाला, की तिन्ही सांजेच्या वेळी मल्हारी मार्तंडाच्याच रुपात एक चेहरा घराघरात यायचा. हा चेहरा होता अभिनेता देवदत्त नागे याचा. खंडोबाची व्यक्तीरेखा त्यानं अशी काही साकारली की, खंडेराय असेच दिसत असतील यावर प्रेक्षकांचा विश्वास बसला. (why jai malhar fame actor devdatta nage doesnt visit jejuri on somvati…

Read More

जीवाच्या आकांतानं रडतेय Deepika; कारण वाचून हैराण व्हाल

मुंबई : दीपिकानं नुकतीच कान्स चित्रपट महोत्सवाला हजेरी लावली आणि जागतिक स्तरावर नव्यानं सर्वांची मनं जिंकली. कान्सच्या मंचावर दीपिका ज्युरी म्हणून हजर राहिली आणि भारतीयांची मान अभिमानानं उंचावली. एक अभिनेत्री आणि एक सौंदर्यवती म्हणून ती जेव्हा जेव्हा रेड कार्पेटवर आली, तेव्हा तिचा लूक आणि स्मितहास्य सर्वांनाच घायाळ करुन गेला. (Deepika Padukone at cannes) अशी ही…

Read More

लिफ्टमधील Private व्हिडीओ व्हायरल होताच, Elon Musk ची जॉनी- एम्बर प्रकरणी पहिली प्रतिक्रिया

मुंबई : काही दिवसांपूर्वीच अभिनेता जॉनी डेप आणि त्याची Ex Wife एम्बर हर्ड यांच्या अब्रुनुकसानीचा दावा असणाऱ्या प्रकरणात एक मोठा खुलासा झाला होता. एम्बर हर्ड आणि एलन मस्क यांच्या रिलेशनशिपवर यानिमित्तानं उजेड टाकण्यात आला होता. जिथं लिफ्टमधील त्यांचा प्रायव्हेट व्हिडीओ सर्वांनाच धक्का देऊन गेला. Amber Heard शी असणारं नातं एलननं कधीच जाहिररित्या स्वीकारलं नसलं तरीही…

Read More

दुसऱ्या लग्नाला दहा दिवसही उलटले नाहीत तोच, बॉलिवूड सेलिब्रिटी पुन्हा विवाहबंधनात

मुंबई : लग्न… आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत, आपल्या खास मित्रासोबत साता जन्माच्या शपथा घेत वचनबद्ध होण्याचा क्षण अनेकांनाच सुखावून जातो. मुळात विवाहसंस्था ही एक प्रथा नसून ती एक जबाबदारी आहे. एक अशी जबाबदारी जी आपल्याला घडवून जाते. खुप काही शिकवून जाते. काही दिवासांपूर्वी एका बॉलिवूड सेलिब्रिटीनं दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आणि सर्वांमध्येच पुन्हा एका लग्नाच्या चर्चांना वाव…

Read More

‘मेरा स्टॅमिना…’ ; म्हणत साठी उलटलेल्या सारिका यांना कोणी दिलं न्यूड चित्र?

मुंबई : प्रेमाची काही वेगळी रुपं कलाकृतींच्या माध्यमातून आजवर आपल्या भेटीला सातत्यानं येत राहिली. यातच भर टाकत प्रेमाच्या नव्या परिभाषाही आता आपल्या समोर आल्या आहेत. प्रेम हे शरीरसुखापलीकडेही जाऊन अनेकदा भावनाप्रधानही असतं. प्रेम आपल्याला चांगल्या सवी लावतं, योग्य मार्गावर आणतं, आधारही देतं. प्रेम क्षणोक्षणी आपल्याला एक नवी शिकवण देऊन जातं. नव्या अनुभवांनी आपली ओंजळ भरतं. …

Read More

मला घटस्फोट हवा; मुलाच्या जन्मानंतर भारतीकडे पतीची धक्कादायक मागणी

मुंबई : मुलाच्या जन्मानंतर विनोदी कलाकार भारती सिंग (Bharti Singh) पुन्हा एकदा तिचं आयुष्य पूर्वपदावर आणत आहे. प्रसूतीच्या दिवसापर्यंत कामात रमलेली भारती बाळ जन्माला आल्यानंतर फार कमी दिवस सुट्टीवर होती. ज्यानंतर आता ती पुन्हा एकदा कामाला लागली आहे. इतकंच नव्हे, तर तिनं लेकाला घेऊन प्रवासालाही सुरुवात केली आहे. पण, या साऱ्यामध्येच भारतीला धक्का बसत आहे….

Read More

Porn पाहण्यापासून, पहिल्यांदा Sex करण्यापर्यंत; जरा ‘जास्तच’ थेट बोलली आलिया

मुंबई : बॉलिवूडमध्ये सध्या नव्या जोमाच्या कलाकारांचे दिवस आहेत. म्हणजे 90 च्या दशकात आघाडीवर असणाऱ्या कलाकारांची पुढची पिढीस अर्थात त्यांची मुलंबाळं आता या झगमगणाऱ्या दुनियेत पदार्पण करताना दिसत आहेत. काहींनी याची सुरुवातही केली आहे, तर काहीजण मात्र अद्यापही ‘फर्स्ट ब्रेक’ मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. सेलिब्रिटी किड्सचा उल्लेख केल्यानंतर काही नावं आपोआपच तोंडावर येतात. त्यातचंच एक नाव…

Read More

कोण समीर? Aryan Khan ला क्लिनचीट मिळताच हा प्रश्न विचारणारी अभिनेत्री कोण?

मुंबई : मुंबई क्रूज ड्रग्स केस प्रकरणात अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला एनसीबी (Narcotics Control Bureau) कडून क्लिनचीट देण्यात आली आहे. या निमित्तानं पुन्हा एकदा समीर वानखेडे यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. हे तेच समीर वानखेडे आहेत ज्यांनी त्यावेळी हे प्रकरण हाताळत सर्व तपास सत्र चालविली होती….

Read More