Headlines

‘तो माझ्या जवळ आला आणि…’, ‘तारक मेहता’तील अभिनेत्रीने सांगितला हादरवून टाकणार अनुभव

[ad_1] TMKOC Actress: टेलिव्हिजन आणि सिनेक्षेत्रातील अनेक अभिनेत्री त्यांना आलेल्या कास्टिंग काऊचचे अनुभव सोशल मीडियात शेअर करताना दिसतात. तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत दीप्तीची भूमिका साकारून घराघरात प्रसिद्ध झालेली अभिनेत्री आराधना शर्माने देखील धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. तिच्या एका जुन्या मुलाखतीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.  आराधना शर्मा ही तारक मेहतामध्ये दीप्ती…

Read More

Video: ‘ज्याचा पैसा त्याची सत्ता’; कवीवर्य विंदा करंदीकर यांचे शब्द सध्याच्या राजकीय धुमश्चक्रीवर करतायेत मार्मिक भाष्य

[ad_1] Maharashtra Political Crisis : साधारण वर्षभरापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात एक वादळ आलं. मुळात याआधीही अशी लहामोठी वादळं आली होती. पण, मागील वर्षी शिवसेनेत बंड करत शिंदे गट वेगळा झाला आणि त्यांनी भाजपशी हातमिळवणी करत सत्ताही स्थापन केली. या सत्तानाट्याला एक वर्ष पूर्ण होत नाही, तोच आणखी एका राजकीय धुमश्चक्रीनं राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालं. यावेळी…

Read More

कॉन्सर्टदरम्यान गायकाचा आवाज जाताच हजारो चाहत्यांनी एका सुरात पूर्ण केलं गाणं, Video पाहून येतोय अंगावर काटा

[ad_1] Trending Video : एखाद्या कलाकारासाठी चाहते किती महत्त्वाचे असतात हे तो कलाकारही शब्दांत मांडू शकत नाही. कारण, हे एक असं नातं असतं जे शब्दांत मांडताही येत नाही आणि त्याच्याबद्दल व्यक्तही होता येत नाही. अमर्याद प्रेमाच्या या नात्याची सुरेख झलक नुकतीच पाहायला मिळाली ती एका गायकाच्या कॉन्सर्टमध्ये. जिथं त्याला अडचणीत आलेलं पाहताच हजारोंच्या संख्येनं समोर…

Read More

बॉलिवूड सुपरस्टारची पत्नी दादर फुल मार्केटमध्ये खरेदीसाठी आली, भावात घासाघीसही केली; पाहा Video

[ad_1] Viral Video : सेलिब्रिटी मंडळींच्या घरी त्यांच्या सेवेलाच अनेक मदतनीस असतात. या सेलिब्रिटींना कसली आली कामं? त्यांच्याकडे असतील शेकड्यानं नोकर… हे असं आपल्यातले अनेकजण म्हणतात. पण, काही सेलिब्रिटी मात्र याला अपवाद ठरतात. कारण, घरातली काही कामं ही मंडीळ स्वत:च करतात. विश्वास बसत नाहीये? युट्यूबवरील एक व्हिडीओ पाहून तुम्हाला ही बाब लगेचच लक्षात येईल.  दादर…

Read More

लडाखमध्ये मराठमोळी ‘खानावळ’; व्हेज, नॉनव्हेज थाळीवर ताव मारून समीर चौघुले तृप्त

[ad_1] Ladakh Tour : एखाद्या ठिकाणी बऱ्याच दिवसांसाठी गेल्यानंतर एक क्षण असा येतो जेव्हा आपल्याला स्वगृही परतण्याचे वेध लागतात. बरं, स्वत:च्या घरी परतल्यानंतर ‘सर्वात पहिलं काम तुम्ही काय करणार?’ असा प्रश्न कोणी विचारला तर क्षणाचाही विचार न करता आपलं उत्तर असतं, ‘आम्ही पोटभर जेवणार’. बस्स, या ओळीपुढे आपल्या डोळ्यांसमोर येतं ते घरच्या साग्रसंगीत जेवणाचं ताट….

Read More

Aishwarya Rai चा गाऊन व्यवस्थित करणाऱ्या पुरुषाला दिग्दर्शकानं म्हटलं गुलाम; त्याचा इतका संताप का झाला?

[ad_1] Aishwarya Rai At Cannes 2023 : बॉलिवूड अभिनेत्री Aishwarya Rai Bachchan दरवर्षीप्रमाणं यंदाच्या वर्षीसुद्धा कान्स चित्रपट सोहळ्यासाठी पोहोचली आणि तिथं तिच्या एका नजरेत अनेकजण घायाळ झाले. आतापर्यंत प्रत्येक वेळी ऐश्वर्या जेव्हाजेव्हा कान्स सोहळ्यासाठी आली, तेव्हातेव्हा तिनं नेहमीच फॅशनच्या चौकटीबाहेर जाणाऱ्या पेहरावाला पसंती दिली. फार नजाकतीनं तिनं प्रत्येक लूक कॅरी केला. यंदाचं वर्षही त्याला अपवाद…

Read More

Naga Chaitanya Relationship : आणखी किती लपवणार? शोभिता- नागा चैतन्य पुन्हा एकत्र, त्या क्षणांचा फोटो व्हायरल

[ad_1] Naga Chaitanya Sobhita Dhulipala Relationship : दाक्षिणात्य अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री (Samantha ruth Prabhu) समंथा रुथ प्रभू यांच्या वैवाहिक नात्याला आता पूर्णविराम लागला आहे. या दोन्ही कलाकारांनी त्यांच्या या नात्यात वेगळ्या वाटा निवडल्याचं चाहत्यांनीही पाहिलं. समंथाला घटस्फोट दिल्यानंतर नागा चैतन्य त्याच्या खासगी आयुष्यात पुढे जातो का, याबाबतच्या बऱ्याच चर्चाही झाल्या. त्यातच एक नाव…

Read More

Adipurush Poster: संस्कृतीच्या नावावर हे काय? ‘आदिपुरुष’चं पोस्टर पाहून सिनेरसिकांचा सवाल

[ad_1] Adipurush New Poster : प्रभू श्रीराम (Jai Sri Ram), त्यांचा जीवनप्रवास आणि संपूर्ण जीवनप्रवासात त्यांनी जगतापुढे ठेवलेल आदर्श या साऱ्याचा विसर भारतीयांना  कधीच पडू शकत नाही. (Ramanand Sagar Ramayan) रामायणाच्या माध्यमातून आजवर बऱ्याचदा प्रभू राम आणि त्यांची शिकवण आपल्या भेटीला आली. विविध कलाकारांनी अतिशय समर्पकपणे या पौराणिक कथा तुमच्याआमच्यापर्यंत पोहोचवल्या. यामध्ये (Arun Govil) अरुण…

Read More

Tu Jhoothi Main Makkar Review : श्रद्धा-रणबीरचा ‘तू झुटीं मैं मक्कार’ सिनेमा पाहायचा विचार करताय ? आधी रिव्ह्यू तर वाचा

[ad_1] Tu Jhoothi Main Makkar Review : रणबीर कपूर (ranbir kapoor) आणि श्रद्धा कपूर (shradhha kapoor) स्टारर तू झुटीं मैं मक्कार सिनेमा काल रिलीज झाला. एकंदरीत सिनेमाच्या पोस्टवरून हा सिनेमा रोमँटिक असेल असं वाटतं. पण सिनेमा पूर्णपणे फॅमिली मुव्ही आहे. सिनेमा कौटुंबिक असला तरी रोमँटिक कॉमेडीने परिपूर्ण आहे.  (Tu Jhoothi Main Makkar Review)दिग्दर्शक लव्ह रंजन…

Read More

Amruta Khanvilkar : अमृता खानविलकर म्हणतेय नशिबात असेल तर पुन्हा भेटू, नेमकं झालंय काय ?

[ad_1] Amruta Khanvilkar  : मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) आपल्या नृत्यशैलीने आणि अभिनयाने सर्व प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. वाजले कि बारा या लावणीतून तिने अख्ख्या महाराष्ट्राला नाचायला लावलं. नुकताच प्रदर्शित झालेल्या चंद्रमुखी सिनेमातील चंद्रा ही लावणीसुद्धा खूप प्रसिद्ध झाली. या गाण्यातील अमृता खानविलकरचा डान्स आणि हावभाव सर्वच अंगाई झकास होत. अप्रतिम नृत्याने अमृताने…

Read More