Video : ‘कामंधंदे सोडून…’ आमिर खानच्या जावयाला त्याच्या आईकडून फटके?

Nupur Shikhare Instagram : आईचा धाक सर्वांनाच असतो. या मताशी सहमत नसणारे तसे फार कमीच असतील. कारण बालपणापासून संस्कार लावणं असो, शिस्त लावणं असो किंवा मग वठणीवर आणणं असो, आई सर्व जबाबदाऱ्या लिलया पेलते. त्यामुळं मुलं कितीही मोठी झाली तरीही ती आईच्या शब्दाबाहेर नसतात. किंबहुना आईचा धाक हा कायम असतो, तो कधीच कमी होत नाही…

Read More

कपूरांच्या घरीही लागतं भांड्याला भांड? ‘आलियाची घरात रोजची भांडणं…’ सासू नीतू कपूरने केला खुलासा

Koffee With Karan 8: कोणत्याही परिवाराचं उदाहरण घेतलं तर कधीना कधी भांड्याला भांड हे लागतंच असं म्हणतात. सासु-सूनेच्या नातं तर कधी आंबट तर कधी गोड असं असतं. सर्वसामांन्याच्या घरातच हे घडतं अस तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चूक आहात. बॉलीवूडमधील मोठा कपूर परिवारदेखील याला अपवाद ठरला नाही. रणबीर कपूरशी लग्न करुन आलिया भट्ट कपूर फॅमिली…

Read More

‘जय सिया राम’च्या घोषणा देत जावेद अख्तर म्हणाले, ‘राम फक्त हिंदूंपुरता मर्यादित नसून…’

Javed Akhtar On Lord Ram : सध्या सर्वत्र दिवाळीचा माहोल पाहायला मिळत असून, शहरं, नगरं, गावं आणि संपूर्ण देश… इतकंच काय तर, पदरेश्ही सजला आहे. अशा या आनंदपर्वाच्या निमित्तानं मुंबईतही वेगळाच लखलखाट पाहायला मिळत आहे. मुंबई म्हटलं की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आयोजित केला जाणारा दीपोत्सवही आकर्षणाचाच विषय. अशा या दीपोत्सवाचं उदघाटन गुरुवारी करण्यात आलं. …

Read More

एखादं नातं किती गोड असावं? सुहाना खान पार्टीतून निघताच बिग बींचा नातू तिच्यामागोमाग आला आणि…

Manish Malhotra Diwali Party : सेलिब्रिटींच्या घरातील सणवार नेमके कसे साजरा केले जातात याविषयी चाहत्यांना कायमच कुतूहल पाहायला मिळतं. याच सेलिब्रिटींची मांदियाळी पाहायला मिळाली ती म्हणजे सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रानं आयोजित केलेल्या Diwali Party मध्ये. सलमान खान, किआरा अडवाणी, सिद्धार्थ मल्होत्रा, ऐश्वर्या राय बच्चन यांच्याबासून नवोदित कलाकारांनीही मनिषच्या या दिवाळी पार्टीला हजेरी लावली. सेलिब्रिटींची…

Read More

सर्वसामान्य कुटुंबातून आलेला जसकरण ‘KBC 15’चा पहिला करोडपती, मुलभूत सुविधांसाठी त्याला..

KBC 15 Winner Jaskaran Singh: ‘कौन बनेगा करोडपती सीझन 15’ ने प्रेक्षकांचे चांगले मनोरंजन केले. दरम्यान या सीझनला पहिला करोडपती मिळाला आहे. जसकरण सिंग असे या पहिल्या करोडपतीचे नाव आहे. जसकरणने आतापर्यंत 1 कोटी रुपये जिंकले आहेत. शोचे होस्ट अमिताभ बच्चन त्याला 7 कोटी रुपयांचा प्रश्न विचारणार आहेत. हा एपिसोड बुधवारी प्रसारित होणार आहे. 7…

Read More

SRK च्या ‘जवान’ची 1 लाख तिकीटं अचानक विकली गेली! ‘गदर’ च्या दिग्दर्शकाचे आरोप खरे ठरले?

Jawan Advanced Booking : मागील काही काळापासून एखाद्या तगडी स्टारकास्ट असणाऱ्या चित्रपटाला कमालीची लोकप्रियता मिळणं आणि त्याचे परिणाम चित्रपटाच्या कमाईच्या आकड्यात दिसणं ही नवी बाब राहिलेली नाही. शंभर कोटी, दोनशे कोटी असं करता करता चित्रपट 600 आणि 700 कोटी इतका कमाईचा आकडा गाठताना दिसत आहेत. पण, खरंच हे आकडे खरे असतात का? असाच प्रश्न सर्वसामान्य…

Read More

स्वयंपाकापासून, बाळानंतरच्या Sexual Life आणि गरोदरपणाविषयीच्या प्रश्नांवर अभिनेत्रीनं बंद केली अनेकांची तोंडं

Urmila Nimbalkar You Tube Channel : कलाजगताशी असणारं नातं जपत मागील काही वर्षांपासून युट्यूब क्षेत्रामध्ये मराठी (Lifestyle Content) लाईफस्टाईल कंटेंट क्रिएटर अशी ओळख बनवू पाहणाऱ्या अभिनेत्री उर्मिला निंबाळकरविषयी आता नवं काही सांगायला नको. कलाजगतापासून उर्मिला सध्या काही अंशी दूर असली तरीही तिनं कलेशी असणारं नातं तोडलेलं नाही. किंबहुना ते तुटणारही नाही. सध्या हीच उर्मिता युट्यूबवरून…

Read More

Sridevi ने उघड केलं होतं बॉलीवूडमधील ‘काळं सत्य’, अभिनेत्याला नकार दिल्या म्हणून…

Sridevi Birth Anniversary : बॉलीवूडची चांदणी आणि हवा हवाई गर्ल श्रीदेवी आज आपल्यामध्ये नाही. आजच्या दिवशी श्रीदेवा चा (Sridevi Birth Anniversary) तामिळनाडूमधील एका गावात जन्म झाला होता. त्या काळाती सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रियक अभिनेत्री म्हणून तिने आपली ओळख बनवली होती. पण अभिनेत्रीने या ग्लॅमर दुनियेची काळी बाजूही जगा समोर आणली होती. इंडीस्ट्रीमध्ये तीदेखील लैंगिक छळाची…

Read More

Bollywood मध्ये चित्रपटासाठी तब्बल 1 कोटी मानधन घेणारी ‘ती’ पहिली Actress

Entertainment News : बॉलिवूडमध्ये 1 कोटी रुपये मानधन घेणारी ती पहिली अभिनेत्री आहे. हे ऐकल्यावर तुम्हाला वाटलं असेल, आम्ही रेखा, माधुरी, करीना, प्रियांका, दीपिका आणि आलिया बद्दल बोलतोय.. पण नाही आम्ही एका अभिनेत्रीबद्दल बोलतोय ती आजही प्रत्येक चाहत्याचा आणि भारतीयांच्या हृदयात राज्य करत आहे. वयाच्या चौथ्या वर्षी तिने सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. चुणचुणी व्यक्तीरेखाची ही अभिनेत्री…

Read More

Kiran Mane: ‘सेक्सची भूक अन् बाईच्या…’, अभिनेता किरण माने यांची फेसबुक पोस्ट चर्चेत!

Kiran Mane On Hunger of Sex: आपल्या बेधडक कामगिरीमुळे नेहमी चर्चेत असलेला अभिनेता म्हणजे किरण माने (Kiran Mane). मुलगी झाली हो या मालिकेमुळे किरण माने यांना चांगली प्रसिद्धी मिळाली. बिग बॉस मराठीमध्ये किरण माने यांना संधी मिळाली, त्यानंतर त्यांच्या फॅन फॉलोविंगमध्ये चांगलीच वाढ झाल्याचं दिसून आलं. आता ‘सिंधुताई माझी माई- गोष्ट चिंधीची’ या मालिकेतून किरण…

Read More