Headlines

IND vs NZ : टी-20 सिरीज वाचवण्यासाठी Hardik Pandya टीममध्ये करणार मोठे बदल; ‘या’ 2 खेळाडूंना देणार डच्चू?

[ad_1] IND vs NZ 2nd T20: टीम इंडिया आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यामध्ये दुसरा टी-20 सामना रविवारी खेळवला जाणार आहे. रांचीमध्ये खेळवल्या गेलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला. किवींना भारताला 12 रन्सने मात दिली. अशातच 3 सामन्यांच्या या सिरीजमधील आजचा सामना भारतासाठी ‘करो या मरो’ अशा परिस्थितील आहे. संध्याकाळी 7 वाजता हा…

Read More

IND vs NZ T20 : न्यूझीलंडविरूद्धच्या पहिल्या टी-20 मध्ये Prithvi Shaw ला संधी? Hardik Pandya चं स्पष्टीकरण

[ad_1] India vs New Zealand T20 Series: वनडे सिरीजनंतर इंडिया आणि न्यूझीलंड (India vs New Zealand Series) यांच्यामध्ये आता टी-20 सिरीज रंगणार आहे. शुक्रवारी रांचीमध्ये या सिरीजमधील पहिला सामना खेळवला जाणार आहे. कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) या सिरीजचं नेतृत्व करणार आहे. मात्र यावेळी एक मोठा प्रश्न आहे, तो म्हणजे, पहिल्या सामन्यात ओपनिंग कोण करणार?…

Read More

IND vs NZ T20 : भारत- न्यूझीलंड एकाच दिवशी दोन टी20 सामने खेळणार, टाईम टेबल पाहून फॅन्सना धक्का

[ad_1] IND vs NZ T20 : टीम इंडियाने नुकतीच न्यूझीलंडविरूद्ध (India vs New Zealand) वनडे मालिका 3-0 ने जिंकली आहे. या मालिकेतील क्लीन स्वीपनंतर टीम इंडियाची (Team india) नजर आता टी20 मालिकेवर असणार आहे. या मालिकेतील पहिला सामना उद्या 27 जानेवारी रोजी खेळवला जाणार आहे. या सामन्यापुर्वी एक घोळ झाला आहे. तो म्हणजे उद्या टीम…

Read More

IND vs NZ : T20 मालिकेपुर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, स्टार खेळाडू दुखापतग्रस्त

[ad_1] India vs New Zealand: टीम इंडियाने वनडे मालिकेत न्यूझीलंडवर क्लीन स्वीप मिळवला आहे. या क्लीन स्वीपनंतर टीम इंडियाची नजर टी20 मालिकेवर आहे. या मालिकेपुर्वी टीम इंडियाला (Team India) मोठा धक्का बसला आहे. कारण टीम इंडियाचा स्टार खेळाडू दुखापतग्रस्त झाला आहे.खेळाडूच्या या दुखापतीमुळे टीम इंडियाला मोठी चिंता सतावत आहे.  येत्या 27 जानेवारी पासून टीम इंडिया…

Read More

BCCI चा टीम इंडियाला मोठा झटका, रोहित-विराटचं टी-20 करिअर संपलं!

[ad_1] India vs New Zealand T20: T20 विश्वचषक 2022 नंतर भारतीय संघात अनेक चढउतार पाहायला मिळत आहे. भारत आणि श्रीलंका (Ind vs SL) यांच्यामधील टी 20 मालिका टीम इंडियाने जिंकली. चालू वर्षातील पहिलीच मालिका भारतीय संघाने हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वात जिंकली आहे.  मात्र या सगळ्यात टीम इंडियाच्या (team India) कॅम्पमधून एक मोठी बातमी समोर येत…

Read More

अखेर पृथ्वी शॉ ला श्रद्धा, सबुरीचं फळ मिळालं, टीम इंडियामध्ये पुन्हा एन्ट्री!

[ad_1] BCCI Announced Team India vs New Zealand : श्रीलंकेच्या दौऱ्यानंतर आता न्यूझीलंडचा संघ टीम इंडियाचा दौरा करणार आहे. न्यूझीलंडविरूद्ध तीन टी-20 तीन आणि वनडे सामन्यांची मालिका होणार आहे. बीसीसीआयने या मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. यामधील टी-20 मालिकेच्या संघामध्ये स्टार प्लेअर पृथ्वी शॉला संधी मिळाली आहे. (Team India announcement NZ tour Prithvi Shaws reentry in…

Read More

Team India: न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया जाहीर, ‘या’ नव्या चेहऱ्यांना संधी!

[ad_1] Team India announced: न्यूझीलंडचा भारत दौरा आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारताचा संघ जाहीर झाला आहे. श्रीलंकाविरुद्ध मालिका जिंकल्यानंतर आता टीम इंडिया न्यूझीलंडशी दोन हात करणार आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियासोबत भिडत होणार आहे. अशातच आता बीसीसीआयने न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया जाहीर केली आहे. ट्विट करत बीसीसीआयने संघ जाहीर केलाय. (India’s squads for…

Read More

IND vs NZ : टी-20 सिरीजसाठी टीमची घोषणा; कर्णधारालाच दाखवला बाहेरचा रस्ता!

[ad_1] New Zealand T20 Squad For India Series: श्रीलंकेनंतर टीम इंडियाला न्यूझीलंड दौऱ्यासाठी तयार रहावं लागणार आहे. न्यूझीलंडविरूद्ध टीम इंडियाला (IND vs NZ) प्रथम वनडे सिरीज (ODI Series) खेळवण्यात येणार असून त्यानंतर टी 20 (T20 Series) सिरीज देखील खेळायची आहे. दरम्यान टी-20 सिरीजसाठी न्यूझीलंडच्या टीमची (New Zealand cricket team) घोषणा करण्यात आली आहे. 15 सदस्यांच्या…

Read More

Shikhar Dhawan : न्यूझीलंड विरुद्ध मालिका पराभव, ‘गब्बर’ धवनचा मोठा निर्णय

[ad_1] मुंबई : टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड (NZ vs IND) यांच्यातील तिसरा सामना हा पावसामुळे रद्द झाला. या मालिकेत न्यूझीलंड आधीच 1-0 ने आघाडीवर होती. त्यामुळे न्यूझीलंडने ही मालिका जिंकली. अनुभवी खेळाडूंना न्यूझीलंड दौऱ्यात (India Tour Of New Zealand 2022) विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे शिखर धवनकडे (Shikhar Dhawan) एकदिवसीय मालिकेचं कर्णधारपद (Captaincy) देण्यात आलं….

Read More

एमएस धोनी, हार्दिक पंड्याचा बॉलिवू़ड गाण्यावर तुफान डान्स, पाहा VIDEO

[ad_1] Ind vs Nz Odi : टीम इंडिया (Team India) सध्या न्युझीलंड (New zealand) दौऱ्यावर आहे. न्युझीलंड विरूद्ध 3 सामन्याची एकदिवसीय मालिका खेळतेय. या मालिकेसाठी काही सिनियर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे, तर काही युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे सिनियर खेळाडू सुट्टीचा आनंद घेताना दिसत आहेत. या सिनियर खेळाडूंचा एक व्हिडिओ समोर आला…

Read More