Headlines

BAN vs IND: BCCI ने मारली स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड; करियर पणाला लागलेल्या खेळाडूले केलं vice-captain

Cheteshwar Pujara new vice captain : भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यादरम्यान दोन सामन्याची टेस्ट सिरीज (IND vs BAN Test Series) खेळवली जाणार आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या टेस्ट सिरीजमधील पहिला सामना 14 डिसेंबरपासून चटगावमध्ये खेळवला जाणार आहे. अशावेळी बीसीसीआयने (BCCI) टीम इंडियामध्ये अनेक बदलाव केले आहेत. अनेक खेळाडू दुखापतींमुळे टीम इंडियाच्या…

Read More

Ind vs SA: टीम इंडियाला मिळणार नवा उपकर्णधार, रोहितच्या जागी हा खेळाडू करणार नेतृत्व

मुंबई : भारतीय संघ बुधवारपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (India vs South Africa) तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. मालिकेतील शेवटचा सामना इंदूरमध्ये ४ ऑक्टोबरला होणार आहे. यानंतर दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिकाही खेळवली जाणार आहे. 6 ऑक्टोबरपासून वनडे मालिका (ODI) सुरू होणार आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, संजू सॅमसन वनडे मालिकेत संघात पुनरागमन करू शकतो. एवढेच…

Read More