Headlines

ICC Rule Change: T20 वर्ल्डकपपूर्वी आयसीसीने क्रिकेट नियमात केले मोठे बदल, आता Catch घेतल्यानंतर…

ICC Cricket Rules 2022​: पुढच्या महिन्यात आयसीसी टी 20 वर्ल्डकपला सुरुवात होणार आहे. टी 20 वर्ल्डकप 2022 च्या (T20 World Cup 2022) सुपर 12 फेरीत भारताचा पहिला सामना पाकिस्तानसोबत (India Vs Pakistan) होणार आहे. या सामन्यानंतर वर्ल्डकपमधील वाटचाल सुरु होणार आहे. सुपर 12 फेरीतून चार संघ उपांत्य फेरीत पोहोचणार आहेत. त्यामुळे प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. …

Read More