Ravindra Jadeja पाठोपाठ आणखी एक खेळाडू सोडणार कर्णधारपद?

मुंबई : जगातील सर्वात मोठी लीग आयपीएल आहे. यामध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळते. देशासाठी खेळण्याचं भाग्य मिळणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. या लीगकडे संपूर्ण जगाचं लक्ष असतं. अशा या लीगमध्ये चेन्नईचं नेतृत्व रवींद्र जडेजानं सोडलं आहे. धोनीनं चेन्नईच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यानंतर रविंद्र जडेजाकडे ती जबाबदारी देण्यात आली….

Read More