तमन्नासोबत रिलेशनशिपमध्ये असताना ‘या’ विवाहित अभिनेत्रीवर विजय वर्माचं प्रेम; स्वत: केला खुलासा

Vijay Varma : बॉलिवूड अभिनेता विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया यांची जोडी प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चेत आहे. त्या दोघांची जोडी ‘लस्ट स्टोरीज 2’ मध्ये पहिल्यांदा पाहायला मिळाली. हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच त्यांच्या डेटिंगच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. तर ‘लस्ट स्टोरीज 2’ प्रदर्शित झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या रिलेशनशिपविषयी खुलासा केला होता. दरम्यान, सध्या विजय वर्मा त्याच्या ‘मर्डर मुबारक’…

Read More

मार्च महिन्यात ‘हे’ 7 चित्रपट आणि सीरिज पाहू शकता ओटीटीवर

Movies and Series on OTT in March : मार्च महिना सुरू झालाय आणि त्यातही आता विकेंडची सुरुवात झाली आहे. या महिन्यात ओटीटीवर कोणते चित्रपट आणि सीरिज प्रदर्शित होणार आहेत किंवा काल झाले आहेत… जे तुम्ही घरी बसल्या पाहू शकतात… असा कोणता नवीन कॉन्टेन्ट आला आहे जो पाहण्याची तुम्हाला इच्छा आहे किंवा तुमच्या आवडत्या कलाकारांचे कोणते…

Read More

नेटफ्लिक्सवरुन हटवले जाणार 26 चित्रपट-वेबसीरिज, आताच पाहून घ्या…

Netflix Removing 26 Films-Web Series : करोनानंतर अनेकांना घरबसल्या चित्रपट किंवा वेबसीरिज पाहण्याची सवय लागली. करोना संपल्यानंतरही अनेकजण हे चित्रपटगृहात चित्रपट पाहण्याऐवजी ओटीटीवर चित्रपट पाहण्याला पसंती दर्शवतात. पण आता नेटफ्लिक्सवरील काही वेबसीरिज हटवण्यात येणार आहे. फेब्रुवारी महिन्यात नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरुन 26 चित्रपट काढले जाणार आहे. यात कोणते चित्रपट आहेत, त्याची यादी समोर आली आहे. 26…

Read More

Heeramandi Trailer : शाही थाट, भव्य-दिव्य सेट… संजय लीला भन्साळींच्या पहिल्या वेबसीरिजची पहिली झलक

बॉलिवूडचे सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळी हे त्यांच्या भव्यदिव्य चित्रपटांसाठी ओळखले जातात. ‘देवदास’, ‘हम दिल दे चुके सनम, ‘बाजीराव मस्तानी’, ‘पद्मावत’, ‘गंगूबाई काठियावाडी’ या चित्रपटातून त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आता संजय लीला भन्साळी यांच्या ‘हिरामंडी’ या वेबसीरिजची सर्वत्र चर्चा रंगली आहे. नुकतंच या वेबसीरिजचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. आता या चित्रपटाच्या ट्रेलरने सर्वांचेच लक्ष…

Read More

Animal ओटीटीवर येताच चाहते संतापले! निर्मात्यांकडे केली ‘ही’ मागणी

Animal OTT : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा ‘ॲनिमल’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. या चित्रपटाला जितकी स्तुती मिळाली तितकीच टीका अनेकांनी या चित्रपटावर केली. या चित्रपटातून दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगावर हिंसा आणि स्त्रिविरोधी चित्रपट असल्याचे आरोप करण्यात आले. इतकं असूनही या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डतोड कमाई केली. या चित्रपटानं 900 कोटी रुपयांपेक्षा…

Read More

नेपोटीझम, स्टार किड्स म्हणून हिणवलेला ‘The Archies’ पाहावा की नाही? वाचा Review

The Archies Review : बॉलिवूडचा किंग खान शाहरुखची लेक सुहाना (Suhana Khan), महानायक अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा (Agastya Nanda) आणि अभिनेत्री श्रीदेवीची लेक खुशी कपूर (Khushi Kapoor) याआधी आपल्या पालकांच्या नावाने ओळखले जात होते. पण आता त्यांनी स्वत:ची ओळख बनवण्याच्यादृष्टीने पहिलं पाऊल टाकलं आहे. सुहाना खान, अगस्त्य नंदा आणि खुशी कपूर या स्टारकिड्सचा…

Read More

OTT वर सहज पाहू शकता वादाच्या भोवऱ्यात सापडलेले ‘हे’ 12 चित्रपट अन् वेबसिरिज

OTT Web Series News : सध्या अनेकांना दिवाळी सुट्टी असेलच. त्यातून सर्वच जणं विविध प्रकारच्या वेबसिरिज पाहणं हे पसंत करतात. सध्याही तुम्ही अनेक प्रकारच्या वेबसिरिज पाहू शकतो. तुम्ही घरबसल्या दिवाळीची तयारी करून थकला असाल तर यावेळी घरबसल्या तुम्ही या टॉप 12 वेबसिरिज आणि चित्रपट हे पाहू शकता. हा या 12 वेबसिरिजची बरीच चर्चा होती कारण हे…

Read More

भारतात बॅन असलेले ‘हे’ चित्रपट तुम्ही पाहु शकतात OTT वर!

Banned Films in India can watch on OTT: ओटीटीवर आपल्याला वेगवेगळा कॉन्टेन्ट पाहायला मिळतो. यात असणारं कॉन्टेन्ट हे सरकारच्या सेंसरशिपच्या बाहेर आहे. त्यामुळे त्यात वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. त्याला कोणतीही सीमा नाही. त्यात आपल्याला अश्लीलता आणि न्यूडीटी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. ओटीटी आता प्रत्येकाच्या घरी पाहायला मिळते. मोठ्या पडद्यावर ज्या चित्रपटांवर कात्री चालवण्यात आली ते…

Read More

Movies Banned In India : बीभत्स दृश्यं, अश्लील भाषेमुळे ‘या’ 10 चित्रपटांवर बंदी! OTT वर पाहा बिनधास्त

Movies Banned In India : सेन्सॉर बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने 90 च्या दशकात किंवा 2000 च्या सुरुवातीच्या काळात काही चित्रपटाचा प्रदर्शनावर बंदी घातली आहे. लैंगिकता, धर्म या विषयावर चर्चा करणारे किंवा निषिद्ध आणि आक्षेपवार्ह विषयांवरील चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शत केले जाऊ नये असं सांगण्यात आलं होते. बीभत्स दृश्ये, अश्लील भाषेमुळे या चित्रपटावर रोख लागली. मात्र हे…

Read More

26 इंच कंबर असेल आणि 36…तरच तुम्हाला बॉलिवूडमध्ये काम मिळेल…काजोलने केला खुलासा

Controversial statement about Bollywod: आजकाल बॉलीवूड आणि कॉंट्रोव्हर्सी हे नातं जणू अधिकच घट्ट होऊ लागलं आहे , बॉलीवूड जे बाहेरून दिसायला चमचमत जग आहे ज्याची भुरळ भल्याभल्यांना पडते आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी या स्वप्ननगरीत येतात. काहींचं स्वप्न पूर्ण होत तर काहीजण वाईट राजकारण आणि चुकीच्या गोष्टींचा शिकार होऊन जातात आणि आयुष्य खराब करून बसतात. काजल…

Read More