Headlines

IPL 2022, CSK | चेन्नईच्या टीममध्ये घातक बॉलरची एन्ट्री, कोण आहे तो?

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या बहुप्रतिक्षित मोसमाला (IPL 2022) 26 मार्चपासून सुरुवात होतेय. या 15 व्या मोसमापासून 2 नवे संघ जोडले गेले आहेत, त्यामुळे एकूण संघांची संख्या ही 10 झालीय. यामुळे या स्पर्धेतील थरार आणि रंगत आणखी वाढणार आहे. चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) या स्पर्धेतील दुसरी सर्वात यशस्वी टीम आहे. चेन्नईच्या टीममध्ये घातक…

Read More