Headlines

Vicky Kaushal आणि Katrina मध्ये बिनसलं? पतीला ‘या’ अभिनेत्रीसोबत बाथटबमध्ये पाहून कॅट नाराज

Vicky Kaushal and Katrina Kaif : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. विकी आणि कतरिना (Katrina Kaif) यांची जोडी तर कपल गोल असल्याचे नेटकऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, विकी सध्या त्याच्या ‘गोविंदा नाम मेरा’ (Govinda Naam Mera) या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात अभिनेत्री कियारा अडवाणीसोबत (Kiara Advani) दिलेल्या बाथटबमधील…

Read More