Headlines

तुमच्या सुखाला कोणाचीही वाईट नजर लागू नये म्हणून करा हे पाच उपाय, नक्कीच पडेल फरक

मुंबई : वाईट नजर लागल्यास व्यवसाय आणि रोजगार ठप्प होतात. कामाच्या प्रगतीमध्ये अनेक प्रकारचे अडथळे निर्माण होऊ लागतात. मुलं हसणं खेळणं हरवून बसतात. वाईट नजर जीवनाशी संबंधित सर्व गोष्टींवर परिणाम करतो. घर, वाहन आणि दुकानापासून ते खाण्यापिण्यापर्यंत सर्वच गोष्टींवर एकाच वेळी आणि क्षणार्धात परिणाम होऊ लागतो. त्यामुळे वाईट नजर लागू नये म्हणून काय उपाययोजना कराव्या…

Read More