Headlines

Ranbir Kapoor Alia Bhatt Wedding : हक्काचं निमंत्रण; रणबीर- आलियाच्या लग्नाआधी व्हायरल होतेय ‘ही’ पत्रिका

[ad_1] मुंबई : कपूर कुटुंबात म्हणे सध्या लगबग सुरु आहे ती म्हणजे नव्या सुनेच्या प्रवेशाची. अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूर ही जोडी आता त्यांच्या नात्याला लग्नाचं नाव देण्यास सज्ज झाली आहे. एका नव्या प्रवासाची सुरुवात करण्याआधीपासूनच चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. (Ranbir Kapoor Alia Bhatt Wedding) ‘रणलिया’चं लग्न कुठे होणार, लग्नाला ही जोडी…

Read More