Headlines

ना गुडघ्यावर बसले, ना गुलाब दिलं! रस्त्याच्या मधोमध Mukesh Ambani यांनी Neeta Ambani यांना असं केलं होतं प्रपोज

Mukesh Ambani Proposed Nita Ambani: रिलायन्स इंडस्ट्रीजचे (Reliance Industries) चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि त्यांच्या पत्नी नीता अंबानी यांचं नाव नेहमी काही ना कारणाने चर्चेत असतं. कधी कौटुंबिक कार्यक्रम तर कधी आंततराष्ट्रीय कलाकारांनी कार्यक्रमांना लावलेली उपस्थिती यामुळे अंबानी कुटुंबाची नेहमीच दखल घेतली जात असते. अंबानी कुटुंबाच्या कार्यक्रमांना फिल्मी तडका नेहमीच असतो. दरम्यान मुकेश अंबानी…

Read More

हम तुम्हारी दादी हो सकते थें; आराध्यासोबत Rekha यांना पाहताच नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

Nita Mukesh Ambani Cultural Centre Rekha With Aishwarya and Aaradhya : नीता मुकेश अंबानी कल्टरल सेंटरच्या (Nita Mukesh Ambani Cultural Centre) उद्घाटनासाठी अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यात अनेक हॉलिवूड सेलिब्रिटीज देखील आपल्याला पाहायला मिळाले. बॉलिवूड कलाकारांची तर आपण गर्दी पाहिली. पण सगळ्यांते लक्ष हे बच्चन कुटुंब (Bachchan Family) आणि रेखा (Rekha) यांनी वेधले. अंबानींच्या…

Read More

IPL 2022 : सलग 5 पराभवांनंतर मुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता अंबानींचा ‘तो’ फोटो व्हायरल

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या सिझनमध्ये मुंबई इंडियन्सला एकंही विजय नोंदवता आला नाहीये. काल पुण्यात पंजाब किंग्ज विरूद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या सामन्यात मुंबईचा सलग 5वा पराभव झाला. दरम्यान यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि मुंबईच्या टीमला सोशल मीडियावर चांगलंच ट्रोल करण्यात येतंय. दरम्यान या सामन्यानंतर मुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता अंबानी यांचा एक फोटो सोशल मीडियावर…

Read More