अमित शाह यांच्या एक फोननं या राज्यातील सत्तेचं समीकरण बदलणार?
[ad_1] नवी दिल्ली : सध्या निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. त्यामुळे भाजप विरुद्ध काँग्रेस आणि स्थानिक पक्षांची तिसरी आघाडी अशी चुरस पाहायला मिळणार आहे. भाजप पूर्ण ताकदीनं जिंकण्यासाठी वेगवेगळे मास्टरप्लॅन तयार करत आहे. आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक फोन केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या एका फोनमुळे एका राज्यातील सत्तेचं समीकरण बदलण्याची…