Headlines

साठी ओलांडलेल्या अभिनेत्रीचा सर्वात बोल्ड लूक; टकामका पाहणाऱ्यांना ‘ती’ म्हणते…

[ad_1] मुंबई : अभिनेत्री म्हटलं, की त्यांच्या नावाभोवती असणारं वलय आणि त्यात वावरणारे हे कलाकार यांच्याबाबत काही वेगळं सांगण्याची गरज नाही. येणारा प्रत्येक ट्रेंड ही मंडळी प्रचंड कमालीनं हाताळतात आणि त्यातच अधिक सहजपणे वावरत असतात.  अनेकदा होतं असं की, याच कलाकारांना विशेष म्हणजे अभिनेत्रींना ट्रोलिंगचा शिकार व्हावं लागतं. हे ट्रोलिंग असतं त्यांच्या कपडे घालण्याच्या पद्धतीवरुन…

Read More