Headlines

‘नवऱ्याला खूष ठेवायचं, एक कर्तव्य म्हणून सेक्स…’, नीना गुप्ता यांचं वक्तव्य चर्चेत!

Neena gupta on Husband -Wife Relation : बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता (Neena gupta) त्यांच्या सिनेमांसोबतच त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळं चर्चेत असतात. त्यांच्या खासगी आयुष्यामुळे देखील त्या अनेकदा चर्चेत असतात. नीना याचं ‘सच कहूं तो’ हे आत्मचरित्र दोन वर्षांपूर्वी चर्चेत आलं होतं.या पुस्तकात नीना यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक घटनांचा खुलासा केला होता. अनेकदा त्यांनी आयुष्यातील अनुभवावरून तरुणांना सल्ले…

Read More

राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 64 वर्षीय अभिनेत्रीला विमानतळावरील लाऊंजमध्ये प्रवेश नाकारला; त्यानंतर…; पाहा Viral Video

Neena Gupta Video : गेली कैक दशकं साचेबद्ध कलाकृतींना शह देत आव्हानात्मक भूमिका तितक्याच ताकदीनं साकारण्याचं धाडस करणाऱ्या अभिनेत्री नीना गुप्ता यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. किंबहुना आज वयाच्या 64 व्या वर्षीसुद्धा त्या अशाच काही भूमिकांची निवड करताना आणि त्यांची जबाबदारी लिलया पेलताना दिसत आहेत. अशा नीना गुप्ता यांच्या प्रसिद्धीविषयी वेगळं काहीच सांगण्याची गरज नाही. एक…

Read More

Neena Gupta on father: ”माझ्या वडिलांसोबतच मी पहिल्यांदा” हे काय बोलून गेली नीना गुप्ता

Neena Gupta On Father : बोल्ड आणि बिनधास्त स्टेटमेंटमुळे नीना गुप्ता नेहमीच चर्चेत असतात. या वयातही तरुणींना लाजवेल इतक्या एनर्जीने ती काम करते. नीना गुप्ता बऱ्याचदा तिच्या बिनधास्त शैलीमुळे चर्चेत असते .यासोबतच ती तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत नेहमीच चर्चेत असते. विवियन रिचर्डसोबत लिव्ह इन रिलेशनशिप (Live-in Relationship) आणि मग ब्रेकअप अश्या अनेक गोष्टींनी तीच आयुष्य फारच…

Read More

अभिनेत्रीच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक? विवाहित पुरुषाच्या प्रेमात न पडण्याचा सल्ला देणाऱ्या अभिनेत्रीचं वक्तव्य

मुंबई : प्रेम… फक्त हा शब्द जरी कानावर आला तर, प्रत्येका आपल्या आयुष्यातील खास व्यक्तीचा चेहरा समोर येतो. जेव्हा व्यक्ती एखाद्याच्या प्रेमात पडतो, तेव्हा तो कोणत्याही गोष्टीची पर्वा करत नाही. फक्त त्या खास व्यक्तीसाठी आपण त्याग करायला तयार होतो. पण जेव्हा नात्यात त्याग फक्त एकाच व्यक्तीला करायचा असले तर…? इंडस्ट्रीमध्ये देखील अशा एक अभिनेत्री आहेत…

Read More

Neena Gupta यांचे पती, विवेक मेहरा यांनी मसाबाशी… ; म्हणावं तरी काय?

मुंबई : लोकप्रिय आणि उतारवयातही बोल्ड भूमिका साकारण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री नीना गुप्ता यांनी साकारलेली बरीच पात्र प्रेक्षकांच्या मनाच्या जवळचं स्थान मिळवून गेली आहेत. नीना गुप्ता यांचं खासगी आयुष्यही त्यांच्या चित्रपटांप्रमाणेच प्रचंड चर्चेत आलं. वेस्ट इंडिजच्या क्रिकेटपटूशी असणारं नातं, त्यानंतर एकट्यानंच या नात्यतून जन्मलेली मुलीचं संगोपन आणि पुढे उतारवयात लग्न… असा काहीसा नीना यांचा प्रवास. …

Read More

viral video: वडिलांसोबत मी पहिल्यांदा…; तेच माझे Boyfriend, नीना गुप्ता यांचा मोठा खुलासा

NEENA GUPTA SAID HER FATHER WAS HER FIRST BOYFRIEND: नीना गुप्ता गेली अनेक वर्षे बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे अनेक विविधांगी भूमिका त्यांनी साकारल्या आहेत. पण म्हणावी तशी प्रसिद्धी त्यांना मिळाली नाही, . बधाई हो’ सारख्या चित्रपटात काम करून आपल्या अभिनयाला एक वेगळं वळण देऊन नीना गुप्ताने स्वतःच नाव एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं नीना गुप्ता बऱ्याचदा…

Read More

अरेरे! लग्नाआधीच आई होणाऱ्या अभिनेत्रीसोबत कोणच काम करेना?

मुंबई : बॉलिवूडमध्ये जसजसा काळ बदलतो तसतसे नवे कलाकार जुन्या कलाकारांची जागा घेतात. ही परिस्थिती काही नवी नाही. पण, सध्या मात्र या कलाजगतामध्ये अशी परिस्थिती ओढावली आहे. एक काळ गाजवणाऱ्या, बोल्ड भूमिकाही अतिशय प्रभावीपणे साकारणाऱ्या या अभिनेत्रीचं नाव आहे नीना गुप्ता. हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्रींच्या यादीत गणल्या जाणाऱ्या नीना गुप्ता यांनी साकारलेल्या बऱ्याच भूमिका सध्याच्या…

Read More

‘माझं रक्तच आटलं’; अभिनेत्रीला ‘एका रात्रीची’ ऑफर देत निर्मात्यानं पुढे काय केलं?

मुंबई : काही कलाकार हे भूमिकेला न्याय देऊन त्यात जीव ओतण्यासाठी ओळखले जातात. बहुविध पात्र अगदी शिताफीनं हाताळणाऱ्या या कलाकारांमध्ये एका अशा अभिनेत्रीचा समावेश आहे, जिनं तिच्या आयुष्यात कायमच काही कठोर निर्णय घेतले. जिनं भरभरून प्रेम केलं. जोडीदारानं साथ सोडली तेव्हा तिनं एकटीनं मुलीचा सांभाळही केला. उतारवयात असताना या अभिनेत्रीला प्रेमाचं आणि हक्काचं माणूस भेटलं….

Read More

काय म्हणावं या नात्याला ? लग्नाआधीच अभिनेत्री गरोदर; दुसऱ्याच्याच बाळाची जाबाबदारी घेणार होता ‘हा’ दिग्दर्शक

मुंबई : प्रेमाच्या नात्यात अनेकदा असे निर्णय घेतले जातात ज्या निर्णयांचा पुढे जाऊन पश्चाताप होतो. असं झालं नाही, तर ते निर्णय आपल्याला बरंच काही शिकवून जातो. अशाच काही निर्णयांमधील एक म्हणजे नात्यात बाळाचा विचार करण्याचा किंवा त्यासाठीची तयारी करण्याचा. कोणतंही नातं काही टप्प्यांवरून पुढे आल्यानंतर काही अशी वळणं येतात जेव्हा फार टोकाचे निर्णयही घ्यावे लागतात….

Read More

साठी ओलांडलेल्या अभिनेत्रीचा सर्वात बोल्ड लूक; टकामका पाहणाऱ्यांना ‘ती’ म्हणते…

मुंबई : अभिनेत्री म्हटलं, की त्यांच्या नावाभोवती असणारं वलय आणि त्यात वावरणारे हे कलाकार यांच्याबाबत काही वेगळं सांगण्याची गरज नाही. येणारा प्रत्येक ट्रेंड ही मंडळी प्रचंड कमालीनं हाताळतात आणि त्यातच अधिक सहजपणे वावरत असतात. अनेकदा होतं असं की, याच कलाकारांना विशेष म्हणजे अभिनेत्रींना ट्रोलिंगचा शिकार व्हावं लागतं. हे ट्रोलिंग असतं त्यांच्या कपडे घालण्याच्या पद्धतीवरुन किंवा…

Read More