Headlines

सुंदर मी होणार… रिअॅलिटी शोमध्येच अभिनेत्रीनं घेतलं बोटॉक्स इंजेक्शन; आता नुसती चर्चा

[ad_1] मुंबई : अभिनेत्री किंवा कलाजगतामध्ये काम करणाऱ्या बऱ्याच मंडळींची सौंदर्याशी असणारं समीकरण तसं जास्तच खास. सुंदर दिसण्यासाठी महागडी सौंदर्यप्रसाधनं वापरण्यापासून ते अगदी सौंदर्याच्या परिभाषा बदलणाऱ्य़ा काही संकल्पनांना आत्मसाद करण्यापर्यंत प्रत्येक वेळी ही मंडळी हिरीरिनं पुढाकार घेतना दिसतात. (Neelam Kothari botox) सुंदर मी होणार… या एका ब्रीदाखाली आजवर आपल्या नैसर्गिक सौंदर्याला आणखी उठावदार करण्यासाठी कलाकार मंडळी…

Read More