“…तर बारामतीत आम्ही का जिंकणार नाही?” सुप्रिया सुळेंवर टीका करत भाजपा नेत्याचं मोठं विधान! BJP leader ram shinde on ncp mp supriya sule and baramati constituency rmm 97

भारतीय जनता पार्टीने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. याचाच एक भाग म्हणून निर्मला सितारामन यांनी अलीकडेच बारामती लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला. या पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते राम कदम यांनी मोठं विधान केलं आहे. भाजपाने काँग्रेसचा बालेकिल्ला असणारी अमेठी जिंकली, तर मग बारामती का जिंकणार नाही, असं विधान राम कदम यांनी केलं आहे. ते…

Read More

Chitra Wagh responded to NCP MP Supriya Sules criticism of BJP msr 87

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपावर केलेल्या टीकेला भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. हेही वाचा : Andheri by-election : इतका छळवाद झाला तेंव्हा राज ठाकरे गप्प होते, आता…; अरविंद सावंतांचं विधान! भाजपा आता पक्ष राहिला नसून लॉन्ड्री झाली आहे. असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना चित्रा…

Read More

This is not the laughing fair of Maharashtra you are the minister of the state Supriya Sules criticism of Chandrakant Patal rno news msr 87

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खासगी महाविद्यालयांच्या प्राध्यपकांच्या वेतनाबाबत केलेल्या विधानावरून टीका केली आहे. शिवाय ही काय महाराष्ट्राची हास्यजत्रा नाही, तुम्ही राज्याचे मंत्री आहात. असंही सुप्रिया सुळे यांनी सांगलीत एका कार्यक्रमातील भाषणात म्हटलं. या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची देखील उपस्थिती होती. सुप्रिया सुळे म्हणाल्या “एक…

Read More

Supriya Sule vs Shinde : “सुप्रिया सुळेंची स्मरणशक्ती वाढविण्यासाठी त्यांना…”; शिंदे गटाचं प्रत्युत्तर | Eknath Shinde Group Slams NCP MP Supriya Sule for saying in last few months maharashtra has be ashamed by political happenings scsg 91

राज्यातील सत्ता गेल्याचा धक्का सुप्रियाताई अजून पचवू शकलेल्या नाहीत, त्यामुळे त्यांची स्मरणशक्तीसुध्दा कमी झालेली दिसतेय. त्यांची स्मरणशक्ती वाढविण्यासाठी त्यांना एखादे टॉनिक आम्ही लवकरच पाठवू असं प्रत्युत्तर शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी सुप्रिया सुळेंना दिले आहे. गेल्या दीड दोन महिन्यात महाराष्ट्राची प्रचंड बदनामी झाली असे वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केल्याच्या मुद्द्यावरुन म्हस्के यांनी टीका केली आहे. नक्की…

Read More

मोदी यांच्या आरोपावर सुप्रिया सुळे यांचे प्रत्युत्तर, दिला लोकसभेतील आकडेवारीचा दाखला

नवी दिल्ली : Supriya Sule criticized on Narendra Modi : लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल चढवला. तसेच पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशात कोरोना वाढीला महाराष्ट्र राज्याचा हातभार आहे, अशी टीका पंतप्रधान मोदी यांनी केली. यानंतर राजकीय वर्तुळात जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदी यांनी केलेली टीका चुकीची आहे. त्यांच्या गुजरात…

Read More