Headlines

“अरे, राष्ट्रवादीचे नेतेच राष्ट्रवादी संपली म्हणत असतील, तर…”, अजित पवारांनी भरसभेत सुनावलं | Ajit Pawar criticize Party leaders who say NCP is finished in Osmanabad

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्ष संपला म्हणणाऱ्या आपल्या नेत्यांना भरसभेत सुनावलं. “अरे, राष्ट्रवादीचे नेतेच राष्ट्रवादी संपली म्हणत असतील, तर या कार्यकर्त्यांनी कुठं बघायचं?” असा सवाल अजित पवारांनी विचारला. तसेच कधीही कुठलाही पक्ष संपत नसतो, असा सल्लाही दिला. ते शनिवारी (१ ऑक्टोबर) उस्मानाबादमध्ये एस. पी. साखर कारखान्याच्या गळीत…

Read More