Headlines

ajit pawar statement on home ministry during party meeting In pune spb 94

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. अजित पवारांच्या या स्वभावाचा प्रत्यय पुण्यातील एका सभेत पुन्हा आला. पुणे शहर कार्यकारणीच्या बैठकीत बोलताना अजित पवार यांनी सरकार असताना गृहमंत्री पद मागितले होते. मात्र, वरिष्ठांनी आपल्याला गृहमंत्री पद दिले नाही, अशी खंत बोलून दाखवली. हेही वाचा – Vedanta Foxconn : सध्याचं राज्य सरकार दिल्लीत…

Read More