Headlines

फोन तोडेन मी….; मंदिर, रेल्वे स्टेशनवर Nayanthara चा संताप, चाहत्यांवर कधी नव्हे ती आगपाखड

Nayanthara Gets Angry On Fans in Temple : दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेत्री नयनताराचे (Nayanthara) लाखो चाहते आहेत. तिच्या चाहत्यांना ती कुठे जाते, काय करते हे सगळं जाणून घेण्यासाठी उस्तुक असतात. नयनताराचे चाहते तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. सध्या नयनतारा तिच्या एका व्हायरल व्हिडीओमुळे चर्चेत आहे. या व्हिडीओत नयनतारा ही तिचा पती…

Read More

नयनतारा आणि विग्नेशनं 6 वर्षांपूर्वी केलं लग्न, सरोगसी चौकशी दरम्यान मोठा खुलासा

मुंबई : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतीस सुप्रसिद्ध अभिनेत्री नयनतारानं काही दिवसांपूर्वी चाहत्यांना गूड न्यूज दिली. मात्र, नयनताराला नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली. लग्नाच्या चार महिन्यांनंतर नयनतारा आणि विघ्नेश (Nayanthara-Vignesh Shivan) आई-वडील झाले. कारण त्यांनी सरोगसीचा मार्ग स्वीकारला होता. ज्यावर भारतात जानेवारी 2022 पासून बंदी घालण्यात आली आहे. याबाबत सरकारनं चौकशी केली असता या दाम्पत्याने सगळ्या गोष्टी स्पष्ट…

Read More

लग्नानंतर नयनताराकडून पतीला खास भेट; किंमत ऐकून म्हणाल ‘बायको हवी तर अशी’

मुंबई : दाक्षिणात्य चित्रपट जगतातील अतिशय गाजलेली अभिनेत्री नयनतारा काही दिवसांपूर्वीच विवाहबंधनात अडकली. दिग्दर्शक विग्नेश शिवन याची आयुष्यभरासाठी साथ देण्यातं वचन देत तिनं त्याचा पती म्हणून स्वीकार केला. तामिळनाडूतील महाबलीपूरमस्थित एका रिसॉर्टवर या लग्नाचा सोहळा पार पडला. बॉलिवूड किंग, शाहरुख खान याच्यासह बऱ्याच सेलिब्रिटींनी या लग्नाला हजेरी लावली होती. एकिकडे लग्नाची चर्चा असतानाच दुसरीकडे या…

Read More

एकेकाळी बड्या सेलिब्रिटीची गर्लफ्रेंड आज 50 सेकंदांसाठी घेतेय तब्बल ‘इतकं’ मानधन

Nayanthara Net worth: एकेकाळी ज्या दिग्दर्शक- कोरिओग्राफरशी नाव जोडवलं गेलं, तिच अभिनेत्री आज तिच्या खासगी आयुष्यात अखेर सुखद वळणावर आली आहे. प्रेमाच्या नात्यात सुरुवातीला मिळालेल्या अपयशानंतर आता ही अभिनेत्री तिच्या जोडीदारासह लग्न करण्यास सज्ज झाली आहे. ही अभिनेत्री आहे, नयनतारा (Nayanthara). ‘डायना मरियम कुरियन’ असं तिचं खरं नाव. दाक्षिणात्य कलाजगतामध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत…

Read More

कशी वाटतेय जोडी ? चेहरा नव्हे, ओळख वाचून म्हणाल हे तर ठाऊकच नव्हतं…

Wedding News : असं म्हणतात काही जोड्यांची गाठ ही स्वर्गात बांधलेली असते. काही जोड्या या Made For Each other असतात. तर काही जोड्या एकमेकांपासून भिन्न असतानाही तितक्याच पूरकही असतात. कशा? सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक फोटो याचीच प्रचिती देत आहे. हा फोटो पाहताना काही ट्रोलर्सनी त्यांना जमतं तेच काम केलं. अर्थात फोटोत दिसणाऱ्यांची खिल्ली उडवण्यास…

Read More