Headlines

चाहत्यांसाठी बॉडीगार्डशी भिडला Nawazuddin Siddiqui; अभिनेता हवा तर असा!

[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकी यानं कायमच विविध मार्गांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. नवाझनं असं करत असताना एक अभिनेता म्हणून प्रसिद्ध होण्यासोबतच एक व्यक्ती म्हणूनही समाजात मानाचं स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं. बरं, तो या यशस्वीसुद्धा झाला. (Bollywood Nawazuddin Siddiqui) चित्रपटांच्या माध्यमातून प्रसिद्धीझोतात आल्यानंतरही यशाच्या शिखरावर असणाऱ्या या अभिनेत्यानं साधेपणाची कास कधीच…

Read More

गर्दीने खच्च भरलेल्या लोकलमधून बॉलिवूड स्टारचा प्रवास; कोणीच ओळखलंही नाही

[ad_1] मुंबई : बॉलिवूडमधील सर्वोत्तम कलाकारांच्या यादीत काही कलाकारांची नावं गेल्या काही वर्षांमध्ये सातत्यानं येत आहेत. याच नावांच्या यादीत येणाऱ्या आणि वेळोवेळी आपल्या अभिनयानं प्रेक्षकांना थक्क करणाऱ्या अभिनेत्यानं सध्या कमालच केली.  मुंबईतील वाहतुक कोंडीला कंटाळून म्हणा किंवा आणखी कोणत्या कारणामुळे म्हणा या अतिशय लोकप्रिय आणि तितक्याच धनवान अभिनेत्यानं चक्क मुंबई लोकलची वाट धरली.  तो फलाटावर…

Read More