Headlines

जेव्हा Sex च्या कारणामुळं डॉक्टरांकडे पोहोचलेली बिग बींची नात…

[ad_1] मुंबई : महानायक अशी ओळख असणाऱ्या ज्येष्ठ अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबाबाबतही प्रेक्षकांमध्ये कायमच कुतूहल असतं. बच्चन यांच्या कुटुंबातील बरेच चेहरे माध्यमांद्वारे चाहत्यांच्या भेटीला येतात. पण, त्यांची नात मात्र या झगमगाटापासून शक्य तितकी दूर राहण्याचा प्रयत्न करते. (Amitabh bachchan navya naveli nanda) काही कार्यक्रमांना असणारी तिची उपस्थिती मात्र या साऱ्याला अपवाद ठरते. हल्लीच बिग…

Read More