Headlines

आरोपी महाराष्ट्रातच आहे ना? नवनीत राणांविरोधात कारवाई करत नसल्याने कोर्ट संतापलं, पोलिसांना सुनावले खडे बोल | Mumbai Sewri Court Navneet Rana Mumbai Police sgy 87

[ad_1] खासदार नवनीत राणा यांच्याविरोधात कारवाई केली जात नसल्याने मुंबईतील दंडाधिकारी न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. नवनीत राणांविरोधात कारवाई करण्यासाठी मुंबई पोलिसांनी वेळ मागितल्याने न्यायालयाने ही नाराजी व्यक्त केली. न्यायालयाच्या आदेशाचं पालन होताना दिसत नसल्याने शिवडी दंडाधिकारी न्यायालयाने पोलिसांना खडे बोल सुनावले आहेत. आरोपी महाराष्ट्रातच आहे ना? असा प्रश्नही न्यायालयाने यावेळी विचारला. बोगस जात प्रमाणपत्र…

Read More

navneet rana targets uddhav thackeray shivsena sushma andhare on devendra fadnavis

[ad_1] गेल्या काही दिवसांपासून आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यामधील वाद एकीकडे चर्चेचा विषय ठरला आहे. तर दुसरीकडे शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपा आणि शिंदे गटावर एकापाठोपाठ केलेला हल्लाबोल यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विशेषत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सुषमा अंधारे यांनी सातत्याने टीका केली आहे. या पार्श्वभूमीवर…

Read More

navneet rana reaction on bacchu kadu ravi rana dispute spb 94

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर रवी राणा-बच्चू कडू वाद संपुष्टात येत असतानाच काल रवी राणा यांनी बच्चू कडूंना घरात घुसून मारण्याची धमकी दिल्याने हा वाद पुन्हा एकदा सुरू झाल्याची चर्चा आहे. दरम्यान, या वादावर अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दोघांनी आता मदभेद दूर करून जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष…

Read More

‘रवी राणा-बच्चू कडू वादात जनतेचे प्रश्न मागे पडतायत’, प्रश्न ऐकताच नवनीत राणा म्हणाल्या “मी घरी त्यांची…” | Navneet Rana on husband Ravi Rana and Bachchu Kadu Conflict sgy 87

[ad_1] राज्यात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला अपक्ष आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वादाला पूर्णविराम मिळाला असताना आता नव्याने वाकयुद्ध सुरु झालं आहे. रवी राणा यांनी घरात घुसून मारण्याची भाषा केल्याने बच्चू कडू समर्थकही आक्रमक झाले आहेत. बच्चू कडू यांनी आपल्याला हा वाद वाढवायचा नाही असं सांगितलं आहे. ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची…

Read More

mp navneet rana mocks shivsena chief uddhav thackeray dussehra melawa 2022

[ad_1] शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदे गट असा कलगीतुरा सुरू असताना एकनाथ शिंदेंसोबत असणारे किंवा त्यांना पाठिंबा देणारे आमदारही शिवसेनेवर सातत्याने टीका करत आहेत. यामध्ये अमरावतीमधील राणा दाम्पत्य आघाडीवर आहे. ठाकरे सरकारच्या काळातही राणा दाम्पत्यानं हनुमान चालीसाच्या मुद्द्यावरून मोठा वाद निर्माण केला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा खासदार नवनीत राणा यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर टीकास्र…

Read More

Amravati Retired police aggressive against Navneet Rana police Commissionerate politics ysh 95

[ad_1] अमरावती : खासदार नवनीत राणा यांनी पोलिसांचा अवमान केल्याच्या विरोधात, आज सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने पोलीस आयुक्तालयावर धडकले. पोलिसांशी अरेरावी, उद्धट वागणूक आणि शासकीय कामात अडथळा आणल्‍या प्रकरणी नवनीत राणा यांच्यावर गुन्‍हा दाखल करण्‍याची मागणी, त्यांनी पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्‍याकडे केली. नवनीत राणा यांची पोलिसांसोबत नेहमीच असभ्य वागणूक असते….

Read More

kishori pednekar slams navneet rana in c grade movies targeting uddhav thackeray

[ad_1] काही महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठन करण्याचा निर्धार व्यक्त करून राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झालं होतं. तेव्हा खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना अटक आणि नंतर सुटका अशा अनेक नाट्यमय घडामोडींमुळे राणा दाम्पत्य चांगलंच चर्चेत आलं. तेव्हापासून राणा दाम्पत्याने शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्याविरोधात सातत्याने आरोप केले आहेत. रामा दाम्पत्याने…

Read More

नवनीत राणांचे अमरावतीच्या पोलीस आयुक्तांवर गंभीर आरोप; म्हणाल्या, “माझ्यावर जे गुन्हे…”

[ad_1] अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी अमरावती येथील राजापेठ पोलीस ठाण्यात कॉलरेकॉर्डींगवरून पोलीस अधिकाऱ्यांशी हुज्जत घातली होती. घरातून बेपत्ता झालेली मुलगी लव्ह जिहाद प्रकरणात अडकली असल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला होता. त्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांशी बाचाबाची करत जोरदार राडा घातला. संबंधित मुलगी सापडली असून ती घरगुती कारणातून एकटीच घरातून निघून गेल्याचं स्पष्ट झालं…

Read More

अमरावती: राणा दाम्पत्याकडून आमच्या जीवाला धोका, मुस्लीम मुलाच्या वडिलांचा गंभीर आरोप | Amravati love jihad case Threat to our lives from navneet Rana and ravi rana allegations by Muslim boys father rno news rmm 97

[ad_1] चार दिवसांपूर्वी खासदार नवनीत राणा यांनी अमरावती येथील राजापेठ पोलीस ठाण्यात जाऊन राडा घातला होता. एक हिंदू मुलगी घरातून बेपत्ता झाल्यानंतर नवनीत राणा यांनी एका मुस्लीम मुलावर लव्ह जिहादचे आरोप केले होते. संबंधित मुलाला तातडीने अटक करावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. एवढेच नव्हे तर नवनीत राणा यांनी राजापेठ पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस अधिकाऱ्यांशी…

Read More

विश्लेषण : संभाषण ध्वनिमुद्रित करण्याचा पोलिसांना अधिकार असतो का? नवनीत राणांचा आक्षेप योग्य होता का? | MP Navneet Rana Gets Into Heated Argument With Amravati Police Alleges Phone Tapping what is the whole issue print exp scsg 91

[ad_1] -निशांत सरवणकर अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी पोलीस ठाण्यात आपले संभाषण ध्वनिमुद्रित केल्याबाबत जोरदार आक्षेप घेतला. पोलिसांना हा अधिकार कुणी दिला, असा आरोप करीत आरडाओरड केली. पोलिसांना असा अधिकार आहे का? काय आहे तरतूद? नेमके काय घडले? अमरावतीत एक युवती घरातून बेपत्ता असल्याच्या विषयावर खासदार नवनीत राणा यांनी अमरावती पोलीस आयुक्तालयातील राजपेठ पोलीस ठाण्याचे…

Read More