Headlines

महिला IPL टीम्सची घोषणा! अदानी ग्रुपची आयपीएलमध्ये एन्ट्री.. BCCI झाली मालामाल

Women’s Indian Premier League : पुरुष आयपीएल स्पर्धेनंतर आता महिला इंडियन प्रीमिअर लीगच्या (WIPL) पहिल्या हंगामाला लवकरच सुरुवात होणार आहे. महिला आयपीएलच्या पहिल्या हंगामात पाच संघांचा सहभाग असेल. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) पाचही संघांचा लिलाव केला आहे. यामुळे बीसीसीची करोडो रुपयांची कमाई झाली आहे. पाच संघांच्या विक्रीतून बीसीसीआयला तब्बल 4669.99 कोटी रुपयांची कमाई झाली…

Read More