Headlines

आठ महिन्याच्या गर्भवती पत्नीकडे शारिरीक सुखाची मागणी करणाऱ्याला पतीने चाकूने भोसकलं, नवी मुंबईत एकच खळबळ | husband stabs the person who demands sexual favour from pregnant wife sgy 87

[ad_1] गर्भवती पत्नीकडे शारिरीक सुखाची मागणी केल्याने संतापलेल्या पतीने चाकूने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. नवी मुंबईत ही घटना घडली असून पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. ३० वर्षीय महिला आशा सेविका आहे. कमलाकर भगत असं ५६ वर्षीय पीडित व्यक्तीचं नाव आहे. कमलाकर भगत याने महिलेकडे फोन क्रमांक मागितला होता. आरोग्याशी संबंधित काही काम…

Read More

आता शिंदे गट आणि राज ठाकरेंच्या मनसेमध्ये संघर्ष होण्याची शक्यता; मनसेनं शिंदे गटाला पाठिंबा दिल्यानंतरही नवी मुंबईत… | 65 MNS Workers and local leaders from Navi Mumbai quits Raj Thackeray Party to Support Eknath Shinde Group scsg 91

[ad_1] राज्यामधील अभूतपूर्व सत्तानाट्यानंतर शिवसेनेमधील अनेक नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटामध्ये प्रवेश केला आहे. आतापर्यंत शिवसेनेला धक्का देणाऱ्या शिंदे गटाने आता थेट राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला खिंडार पाडलं आहे. नवी मुंबईतील पनवेल, उरण आणि खारघरमधील मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांनी सोमवारी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे गटात प्रवेश केलाय. यामध्ये प्रामुख्याने…

Read More

navi mumbai bjp ganesh naik eknath shinde group ex mla

[ad_1] महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर राज्यात एकनाथ शिंदे यांच्यासोबत असणारा शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचा गट आणि भाजपा यांच्या युतीचं सरकार सत्तेत आलं आहे. दोन्ही बाजूंकडून वादविवाद टाळून पूर्णपणे सहकार्याने सरकार चालवण्यासाठी बद्ध असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, असं असलं, तरी स्थानिक पातळीवर काही प्रमाणात कुरबुरी समोर येऊ लागल्या आहेत. त्याचं एक उदाहरण नुकतंच नवी मुंबईत…

Read More

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का, ठाण्यानंतर नवी मुंबईतील नगरसेवक शिंदे गटात सामील होणार? | navi mumbai corporator may join eknath shinde will leave uddhav thackeray

[ad_1] विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात शिवसेना पक्षात अभूतपूर्व बंड घडून आले. या बंडामध्ये एकूण ४० आमदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांची बाजू घेतली. परिणामी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला आणि राज्यात सत्तांतर झाले. आमदार फुटल्यानंतर आता शिवसेनेचे काही खासदारदेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…

Read More

IPL 2022 | लखनऊचा कोलकातावर 2 धावांनी थरारक विजय

[ad_1] नवी मुंबई : शेवटच्या चेंडूपर्यंत गेलेल्या थरारक सामन्यात लखनऊ सुपर जांयट्सने (lucknow super giants) कोलकाता नाईट रायडर्सवर (kolkata knight riders) 2 धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह लखनऊने प्लेऑफ फेरीत धडक मारली आहे. लखनऊ प्लेऑफमध्ये क्वालिफाय करणारी दुसरी टीम ठरली आहे. (kkr vs lsg ipl 2022 lucknow super giants beat  kolkata knight riders by…

Read More

सरफराजचा ‘स्कूप शॉट’ पाहून पंजाबची बोलती बंद, पाहा व्हिडीओ

[ad_1] मुंबई : पंजाब विरुद्ध दिल्ली झालेल्या सामन्यात सरफराज खाननं कमाल केली. सरफराज खानने दिल्लीकडून खेळताना कमी बॉलमध्ये जास्त धावा केल्या. त्याने अनोख्या अंदाजात स्कूप शॉट खेळला. ज्यामुळे चाहत्यांची मनं जिंकली तर पंजाबचे खेळाडू तोंडात बोट घालून हैराण होऊन पाहात राहिले.  सरफराजने 16 बॉलमध्ये 32 धावांची खेळी केली. ज्यात 5 चौकार आणि एक षटकार ठोकला…

Read More