Headlines

Navratri 2022 Kanya Pujan: आज महानवमी; ‘या’ मुहूर्तावर करा कन्या पूजन, वेळ आणि पद्धत जाणून घ्या

Maha Navami 2022, Kanya Pujan Muhurat : नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी माँ सिद्धिदात्रीची पूजा केली जाते. हे देवी मातेचे पूर्ण रूप आहे. हा देवीचा सर्वात परिपूर्ण अवतार मानला जातो. या दिवशी केवळ देवीची उपासना केल्याने संपूर्ण नवरात्रीच्या उपासनेचे फळ मिळते. त्यामुळे त्यांच्या पूजेशिवाय नवरात्रोत्सव यशस्वी मानली जात नाही. चला जाणून घेऊया नवरात्रीच्या (Navratri 2022 ) शेवटच्या…

Read More