‘जास्तीत जास्त 6 महिने जगेल…’, ‘लागिरं झालं जी’ फेम अभिनेत्रीनं सांगितला मन सुन्न करणारा अनुभव
[ad_1] Kalyani Nandkishor : छोट्या पडद्यावरील ‘लागिरं झालं जी’ या मालिकेनं थोड्याच काळात रसिकांच्या मनात घर केले. ही मालिका आता संपली असली तरी देखील यातील भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात राज्य करून आहेत. त्यापैकी एक भूमिका जिनं प्रेक्षकांच्या मनात जागा केली आहे ती म्हणजे आज्याच्या मामीची भूमिका साकारणारी अभिनेत्री कल्याणी नंदकिशोर. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या कल्याणी…