Headlines

करिष्मा, करिनासोबत ‘ही’ तिसरी सुंदरी आहे तरी कोण?

मुंबई : काही सेलिब्रिटी आणि त्यांच्या जगण्याचा अंदाज कायमच चाहत्यांना हेवा वाटण्याजोगा असतो. आपल्या आवडत्या कलाकारांचे मित्रमंडळी कसे असतील, त्यांचं आयुष्य कसं असेल हा प्रश्नसुद्धा एकदा केव्हातरी आपल्या मनात घर करुन जातो. सध्या अशाच एका खास व्यक्तीचा चेहरा नजरा वळवत आहे. हा चेहरा आहे बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खान , करिष्मा कपूर आणि अमृता अरोरा…

Read More