Headlines

“देशाच्या पंतप्रधानाला कोणतीही जात नसते, मात्र मोदी…”, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य | Devendra Fadnavis comment on caste of PM Narendra Modi rno news pbs 91

[ad_1] उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “देशाच्या पंतप्रधानाला कोणतीही जात असत नाही, मात्र, योगायोगाने नरेंद्र मोदी ओबीसी समाजातूनच आहेत,” असं वक्तव्य केलं आहे. मोदी ओबीसी समाजातून आहेत आणि त्यांना ओबीसी समाजाचं दुःख माहिती आहे, असंही फडणवीसांनी नमूद केलं. ते रविवारी (७ ऑगस्ट) नागपूरमध्ये आयोजित राष्ट्रीय ओबीसी महाअधिवेशनात बोलत होते. देवेंद्र फडणवीस म्हणाले, “अजूनही ओबीसी आरक्षणाबाबत बरंच…

Read More