Headlines

रकुल प्रीत-जॅकी भगनानी यांना पंतप्रधान मोदींनी पाठवले पत्र, म्हणाले ‘या नवविवाहित जोडप्याला…’

PM Narendra Modi letter Rakul Preet Singh Jacky Bhagnani : बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि अभिनेता जॅकी भगनानी यांचा शाही विवाहसोहळा नुकताच पार पडला. या दोघांनी गोव्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये लग्नगाठ बांधली. या सोहळ्याला त्यांचे कुटुंबीय, जवळचे नातेवाईक आणि बॉलिवूडमधील कलाकारही उपस्थित होते. रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांच्या विवाहसोहळ्यानंतर अनेक कलाकार त्यांना शुभेच्छा…

Read More

पंतप्रधान मोदींवर टीका करणाऱ्या मालदीवच्या मंत्र्यावर भडकला अक्षय कुमार म्हणाला, ‘कसं सहन करू?’

Akshay Kumar PM Modi : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप यात्रेची सगळीकडे चांगलीच चर्चा आहे. लक्षद्वीपची सुंदरता पाहून आता अनेकांना तिथे फिरायला जाण्याची इच्छा होते. या सगळ्यात मालदीवच्या एका मंत्रीनं एक पोस्ट शेअर करत सोशल मीडियावर वाद सुरु केला आहे. अब्दुल्ला महजूम माजिद यांनी भारतानं मालदीववर निशाणा साधण्यावर आरोप केला. त्याशिवाय भारतीयांविरोधात अनेक गोष्टी…

Read More

Video : जुन्या स्वप्नांसहच…. शाहरुखचा खानच्या व्हिडिओचो पंतप्रधानांनी केले कौतुक

New Parliament : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी नवीन संसद भवनाचे (new parliament building) उद्घाटन केले आहे. नवीन संसद भवनाचे उद्घाटन वैदिक मंत्रोच्चारात करण्यात आले आहे. मात्र पंतप्रधानांऐवजी राष्ट्रपतींनी नवीन संसद भवनाचे उद्घाटन करावे, असा आग्रह विरोधकांनी धरला होता. या मुद्द्यावरूनच 20 विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. तर दुसरीकडे अनेकांनी संसदेच्या नव्या…

Read More

“काळजीचे कारण नाही,आता आम्ही…”, आदित्य ठाकरेंच्या ‘त्या’ पोस्टवर बॉलिवूड अभिनेत्रीची कमेंट

Simi Garewal on Aditya Thackeray : गेल्या दहा महिन्यांपासून सुरू असलेल्या राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी अखेर काल पार पडली. राज्यपाल आणि शिंदे गटाकडून बहुतांश गोष्टी कशा चुकीच्या झाल्या? असे निरीक्षण नोंदविताना सरन्यायाधीश धनजंय चंद्रचूड (Dhanjany Chandrachud) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना राजीनामे दिला नसता तर परिस्थिती पूर्ववत ठेवता आली असती, असे सांगून 16 आमदारांना अपात्र…

Read More

Modi advice to BJP leaders: चित्रपटांसंदर्भातील अनावश्यक विधानं टाळावीत; PM मोदींचा BJP नेत्यांना सल्ला

भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या समारोप बैठकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या भाषणात अशा नेत्यांची कानउघाडणी केली आहे जे प्रसारमाध्यमांसमोर प्रतिक्रिया देतात आणि त्यावरुन वाद निर्माण होतात. पंतप्रधान मोदींनी पक्षाच्या नेत्यांना अनावश्यक विधान करण्याचं टाळावं असं म्हटलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी आपली नाराजी व्यक्त करताना, एकीकडे पक्षाचे मोठे नेते दिवसरात्र काम करत असताना काही…

Read More

“आम्ही ब्राह्मण आहोत आणि याचा आम्हाला गर्व आहे, पण…”, मोदींचा उल्लेख करत अमृता फडणवीसांचं वक्तव्य | Amruta Fadnavis say We are proud on be a Brahman in Nashik

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी “आम्ही ब्राह्मण आहोत आणि याचा आम्हाला गर्व आहे,” असं वक्तव्य केलं. यानंतर सोशल मीडियावर या वक्तव्यावरून जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अमृता फडणवीस सोमवारी (१४ नोव्हेंबर) नाशिकमध्ये अखिल भारतीय बहुभाषीय ब्राह्मण महासंघाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होत्या. यावेळी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार,…

Read More

Maharashtra Live News Updates in Marathi | Uddhav Thackeray vs Eknath Shinde | Maharashtra Marathi Batmya

Mumbai-Maharashtra News Live Updates, 07 November 2022 : महाराष्ट्रात विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका कधीही घोषित होण्याची शक्यता असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होते. राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघातील संपर्क प्रमुखांच्या बैठकीत ठाकरे बोलताना उद्धव ठाकरेंनी मध्यावधी निवडणुकीची शक्यता व्यक्त करताना कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याच्या सूचनाही दिल्या. उद्धव ठाकरेंच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून प्रतिक्रिया उमटत आहेत….

Read More

“मोरबी येथील पूल अपघात हा गुजरातमधील भ्रष्टाचाराचं…” गुजरात मॉडेलचा उल्लेख करत काँग्रेस खासदाराची जोरदार टीका | congress mp mukul wasnik on morabi cable bridge accident and gujarat model rno news rmm 97

१८ नोव्हेंबर रोजी राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ बुलढाणा जिल्ह्यातील शेगावात पोहचणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील नेते मंडळी शेगावात पोहोचून नियोजन आणि रस्त्यांचा आढावा घेत आहेत. याचाच एक भाग म्हणून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव तथा राज्यसभेचे खासदार मुकुल वासनिक यांनी रविवारी शेगाव शहराला भेट दिली. यावेळी त्यांनी…

Read More

Prime Minister inclusive development vision Sharad Pawar criticizes narendra Modi ysh 95

राहाता: पंतप्रधान पदावरील व्यक्तीकडे सर्वसमावेशक विकासाची दृष्टी आणि विचारांची व्यापकताही हवी. परंतु दुर्दैवाने तसे सध्या दिसत नाही. राज्यातील प्रकल्प गुजरातकडे वळवले. सरकारच्या डोळय़ांदेखत प्रकल्प जाणे ही लाजिरवाणी गोष्ट असून ह्णटाटा एअरबसह्णह्ण प्रकल्प हलवण्यापेक्षा केंद्र सरकारने संरक्षणदृष्टय़ा महत्त्वाचे प्रकल्प कार्यरत करण्याकडे लक्ष द्यायला हवे होते. विमानांचे तंत्रज्ञान व कुशल मनुष्यबळ असताना या प्रकल्पांकडे नवीन काम नाही….

Read More

jayant patil criticized pm narendra modi bjp shinde government in shirdi ncp meeting spb 94

शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘राष्ट्रवादी मंथन: वेध भविष्याचा’ हे अभ्यास शिबीर आयोजित करण्यात आले आहे. आज या शिबिराचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान, आज शिबिरात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुजरात निडवणुकीवरून पंतप्रधान मोदींना खोचक टोला लगावला. तसेच राज्य सरकारमधील मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावरही त्यांनी बोचरी टीका केली. हेही वाचा – राष्ट्रवादी काँग्रेसचं ‘पार्सल’ म्हणणाऱ्या…

Read More