Procedural lapses were found in the probe of Aryan Khan Drugs Case revealed in Narcotics Control Bureau’s report Aryan Khan Drugs Case: आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील तपासात त्रुटी, एनसीबीच्या अहवालातून खुलासा

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील तपासात त्रुटी आढळल्याचे ‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो’च्या अहवालातून समोर आले आहे. या प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन याला क्लीन चिट मिळाल्यानंतर एनसीबीकडून चौकशी करण्यात आली. या चौकशीचा अहवाल एनसीबीच्या ब्युरो प्रमुखांकडे सादर करण्यात आला आहे. या प्रकरणात ‘सिलेक्टिव्ह ट्रिटमेंट’ देण्यात आल्याचे अहवालात नमुद करण्यात आले आहे. VIDEO : NCB नं क्लीनचीट…

Read More

मुलगा जेलमध्ये होता तेव्हा..; Aryan Khan Arrest प्रकरणात आई गौरी खानची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची पत्नी (Shah Rukh Khan) गौरी खाननं (Gauri Khan) नुकतीच दिग्दर्शक करण जोहरच्या (Karan Johar) ‘कॉफी विथ करण’ (Koffee With Karan) या शोमध्ये 17 वर्षांनंतर हजेरी लावली होती. यावेळी गौरीसोबत तिच्या मैत्रिणी भावना पांडे आणि महीप कपूर यांनी देखील हजेरी लावली होती. यावेळी गौरी पहिल्यांदा मुलगा आर्यन खानच्या अटकेवर (Aryan…

Read More

कोण समीर? Aryan Khan ला क्लिनचीट मिळताच हा प्रश्न विचारणारी अभिनेत्री कोण?

मुंबई : मुंबई क्रूज ड्रग्स केस प्रकरणात अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला एनसीबी (Narcotics Control Bureau) कडून क्लिनचीट देण्यात आली आहे. या निमित्तानं पुन्हा एकदा समीर वानखेडे यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. हे तेच समीर वानखेडे आहेत ज्यांनी त्यावेळी हे प्रकरण हाताळत सर्व तपास सत्र चालविली होती….

Read More