Headlines

‘माझा स्तर ठेवा, मला वाटलं नव्हतं…’, अन् भर कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस भडकले; पाहा Video

Devendra Fadanvis in Kupte tithe gupte: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम ‘खुपते तिथे गुप्ते’ याचं तिसरं पर्व 4 जूनपासून आता सुरू होतंय. या कार्यक्रमाचा (khupte tithe gupte) प्रोमो सध्या व्हायरल होताना दिसतोय. ज्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी उपस्थिती दर्शविली. राज ठाकरे, नारायण राणे, नितीन गडकरी यांनी देखील हजेरी लावली होती. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीसांनी…

Read More

VIDEO : नारायण राणेंची खासदारकीही जाऊ शकते; ‘खुपते तिथे गुप्ते’ मध्ये संजय राऊतांच्या वक्तव्यानं एकच खळबळ

Sanjay Raut Khupte Tithe Gupte : सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती ‘खुपते तिथे गुप्ते’ या शोची. हा शो आपल्याला झी मराठी वाहिनीवर पाहायला मिळत आहे. या शोचा तिसरा सीझन पाहण्यास प्रेक्षकांना चांगलाच आनंद होत आहे. सतत वादात असणाऱ्या या सीझनमध्ये आता खासदार संजय राऊत हे पाहायला मिळत आहेत. त्याचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर चांगलाच…

Read More

ncp ravikant varpe tweet on narayan rane targeting ajit pawar

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांच्यात एका बैठकीदरम्यान खडाजंगी झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी दोन्ही नेते एकमेकांवर सडकून टीका करत असल्याचं दिसून आलं. नारायण राणेंनी सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना विनायक राऊत यांच्यासोबतच विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनाही लक्ष्य केलं होतं. या पार्श्वभूमीवर…

Read More

विनायक राऊत यांच्यासोबत खडाजंगी झाल्यानंतर नारायण राणेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “त्यांचं अज्ञान…” | BJP Central Minister Narayan Rane on Word Fight with Thackeray Faction MP Vinayak Raut in Sindhudurg sgy 87

ठाकरे गटातील खासदार विनायक राऊत यांच्यासोबत झालेल्या शाब्दिक वादानंतर नारायण राणे यांनी त्यावर भाष्य केलं आहे. विनायक राऊत अज्ञानी आहेत असा टोला त्यांनी लगावला आहे. यावेळी त्यांनी अजित पवार थापा मारतात अशी टीकाही केली. सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत नारायण राणे आणि विनायक राऊत यांच्यात खडाजंगी झाली. बैठक संपल्यानंतरही या वादाचे पडसाद पाहायला मिळाले. बैठकीत…

Read More

“बैठक नेमकं कोण चालवतंय?,” बैठकीत नारायण राणे आणि विनायक राऊतांमध्ये जोरदार खडाजंगी | Thackeray Faction MP Vinayak Raut and Narayan Rane Word Fight During Meeting sgy 87

राज्यात सत्तांतर झाल्यापासून एकीकडे शिंदे गट आणि भाजपा तर दुसरीकडे ठाकरे गट असं चित्र निर्माण झालं आहे. दोन्ही बाजूंनी सतत एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरु असून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. दरम्यान सिंधुदूर्ग जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या संघर्षाचं चित्र पाहायला मिळाल. बैठकीत ठाकरे गटातील खासदार विनायक राऊत आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यात खडाजंगी…

Read More

shivsena mla vaibhav naik slams nilesh rane uddhav thackeray group

कोकणात राणे कुटुंब विरुद्ध नाईक कुटुंब यांच्यातला वाद सर्वश्रुत आहे. नारायण राणेंसोबतच निलेश आणि नितेश राणे यांनीही सातत्याने ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्यावर टीका केली आहे. त्यावर नाईक यांच्याकडूनही वेळोवेळी पलटवार करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून वैभव नाईक यांच्यावर राणेंकडून करण्यात आलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना आज वैभव नाईक यांनी निलेश राणेंना जाहीर आव्हान…

Read More

“भास्कर जाधव, उद्धव ठाकरेंचा बदला घेतल्याशिवाय…” नारायण राणेंचं नाव घेत भाजपा नेत्याचे मोठे विधान | bjp leader prasad lad criticizes bhaskar jadhav vaibhav anik and uddhav thacekray for opposing narayan rane

उद्धव ठाकरे गटातील आमदार वैभव नाईक यांची रत्नागिरीतील लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरू आहे. याच चौकशीच्या निषेधार्थ १८ ऑक्टोबर रोजी कुडाळ येथे रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये उद्धव ठाकरे गटातील नेते भास्कर जाधव यांनी केंद्रीय मंत्री तथा भाजपाचे नेते नारायण राणे, आमदार नितेश राणे यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली होती. त्यांच्या याच टीकेला…

Read More

shivsena uddhav thackeray group bhaskar jadhav slams bjp

गेल्या दोन दिवसांपासून ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. या प्रकारानंतर चिपळूणमधील भास्कर जाधव यांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापलं असून विरोधकांनी या सर्व गोष्टींसाठी एकनाथ शिंदे सरकार जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात आज मातोश्रीबाहेर माध्यमांशी बोलताना भास्कर जाधव…

Read More

uddhav thackeray group mla rajan salvi slams narayan rane family

गेल्या तीन महिन्यांपासून राज्यात शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा थेट सामना पाहायला मिळत आहे. मात्र, त्याच्याही अनेक वर्ष आधीपासून नारायण राणे, नितेश राणे आणि निलेश राणे यांनी शिवसेनेवर जाहीररीत्या असंख्यवेळा टीका केली आहे. त्यामुळे राणे आणि ठाकरे गट यांच्यातील सख्य जगजाहीर असतानाच आता ठाकरे गटातील एका आमदाराने केलेल्या सूचक विधानामुळे चर्चेला उधाण आलं आहे….

Read More

Uddhav Thackeray group MP Arvind Sawant criticized Eknath Shinde and Devendra fadanvis in navi mumbai “राज्याचे मुख्यमंत्री बोलकं बाहुलं तर फडणवीस…” अरविंद सावंतांची टोलेबाजी, म्हणाले, “४० बंडखोर तर…”

नवी मुंबईत आज ठाकरे गटाकडून करण्यात आलेल्या आंदोलनात खासदार अरविंद सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. “राज्याचे मुख्यमंत्री बोलकं बाहुलं, बटणं दाबलं की सुरू होतं” अशी मिश्किल टीप्पणी सावंत यांनी केली आहे. तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘अलीबाबा’ असून बाकीचे ४० चोर असल्याचं सांगत सावंत यांनी बंडखोरांवर…

Read More