Headlines

Vijay Hazare Trophy: धोनीने संघातून काढलं, पण पठ्ठ्यानं दाखवला दम; 277 धावांची वादळी खेळी करत रचला इतिहास!

N Jagadeesan Record: चेन्नईचा कॅप्टन कुल आणि भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) याची निवड चुकली, असं फार क्वचित पहायला मिळतं. धोनीची क्रिकटमधील हिऱ्यांची चांगलीच ओळख आहे. अनेक खेळाडूंना टीम इंडियापर्यंत पोहोचवण्याचं काम धोनीने केलंय. मात्र, यंदा धोनीची ओळख चुकल्याचं पहायला मिळतंय. धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने (CSK) रिलीज केलेल्या एका खेळाडूंने (N Jagadeesan)…

Read More

जगदीसनची ऐतिहासिक कामगिरी! एमएस धोनीच्या CSK संघावर आता पश्चाताप करण्याची वेळ

Vijaya Hazare Trophy: आयपीएल स्पर्धेच्या 16 पर्वासाठी संघ व्यवस्थापनांनी जुळवाजुळव करण्यास सुरुवात केली आहे. काही खेळाडूंनी रिलीज केलं असून काही खेळाडूंना संघात घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र काही खेळाडू असे आहेत की त्यांना रिलीज केल्याने संघ व्यवस्थापनावर पश्चाताप करण्याची वेळ आली आहे. महेंद्र सिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स संघाची अशीच स्थिती झाली आहे. कारण रिलीज…

Read More